खरे तर पत्ते खेळला नसेल असा एखादाच माणुस असेल..लहान पणी उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पत्यांचा डाव कायम पडायचा.
पण पत्त्यांचा नाद असणे हि काहि वेळा फार काळजीची बाब हि ठरु शकते.
कष्टकरी ..कामगार..मध्यम वा उच्चभ्रु सा~या वर्गात रमी व ३ पत्ति खेळ लोकप्रिय आहे...व ब~याच वेळा हा खेळ नुसता वा पैसे लावुन खेळला जातो.
पत्ते खेळणा~यांचे ग्रुप असतात..
मी ज्या वेळी डेक्कन ने पुणे मुंबई करीत असे त्या वेळी असाच एक ग्रुप होता..गाडी सुरु खाली कि ते व्ही.टी येईपर्यंत रमी खेळत असत.. व्ही टी वर देखिल गाडी थांबली तरी डाव संपल्यावर ते बाहेर येत असत..
आमचा एक मित्र व त्याचा पत्तेबाज ग्रुप होता..डाव रंगला कि जेवण खाण तिथेच..रात्र रात्र डाव चालायचे..
पत्यांच्या नादापायी करीयर उद्ध्व्स्त झालेली माणसे पण आपण पाहिलि असतिलच
उच्चभ्रु वर्गात क्लब मधे पत्ते खेळण्याचा नाद बरेच महिलाना पण असतो..त्यांचे हि रमी ग्रुप असतात..
क्लब मधे जवुन पैसे लावुन जुगार खेळणारी अनेक महाभाग आहेत..
सिनेमा बनवणा~यांना पत्यांचा मोह सुटला नाहि..
तकदिर से बिगडी हुई तकदीर बना ले..हे गाणे कोण विसरेल?
देवानंदने तर गॅंबलर नावाचा जुगा~याच्या जिवनावर सिनेमाच काढला होता....
आजहि बैठ्या खेळात पत्ते खेळणारा फार मोठा वर्ग आहे..
मुंबईच्या लोकल मधे हे दृष्य कायमच बघायला मिळते...
माणसाच्या आत कुठेतरी नशिब.जिंकणे जोखिम घेणे अश्या सुप्त भावना वसत असतात..पत्ते खेळुन मनोरंजना बरोबर त्याचा ही निचरा होत असेल..कदाचित
वाचने
3384
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं....
माणसाच्या आत कुठेतरी
अविनाशकुलकर्णी
पत्यांचा डाव आणि पत्तेबाज
गल्लत!
हेच म्हणतो...+ १०१ सहमत
In reply to गल्लत! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to गल्लत! by पिवळा डांबिस
मात्र अशा पैजा मारण्याची हौस
In reply to सहमत by राजेश घासकडवी
पत्ते
पत्ते म्हणा नायतर जुगार..
आपल्याला तर बुआ पत्ते, कॅरम
ब्रीज..
जुगारात पुष्कळ मजा आहे. हरलो
>>अॅडिक्टिव्ह पोटेन्शियल