Skip to main content

धन्यवाद....

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 19/08/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा सदस्यंता कालावधी, १ year 12 तास , आत्ताच वाचले...आणी विचार आला .पहात पहाता एक वर्ष गेले..या एक वर्षात मि.पा. वर असंख्य मित्र-मैत्रीणी मिळाल्या, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी इथेच आधी येते.मग ओर्कुट वगैरे.... माझे सर्वात आवडते...मिसळपाव.. धन्यवाद सगळयांना ..!!!!!!!!!!! :)

वाचने 1819
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ओर्कुट यांना वारून बरेच दिवस झालेत आता.. तुम्हाला फेसबुक म्हणायचं का?