प्रिंट मिडिया सध्या सातत्याने अण्णाच्या विरोधी लिखाण करतो आहे (इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तुलनेत). उदाहरणार्थ आजच्या सर्व पेपरमध्ये अण्णाच्या चळवळीवर पातळी सोडून टीका आली आहे(अमेरिकेचे हस्तक, जातीयवादी). ह्याचे कारण माझ्या मते प्रिंट मिडीयाचे राजकारण्यांची असलेले घट्ट आर्थिक संबंध.आपल्याला काय वाटते?
वाचने
1912
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
शक्यता आहे
किंवा
In reply to शक्यता आहे by चिरोटा
लोकल पत्रकारांचे उत्पन्नाचे साधन
ते विसरलात?
जुनी ओळख
मीडिया
प्रिंट मिडिया अण्णाच्या