यंदा कर्तव्य आहे??
आजच मटामध्ये ही मजेशीर बातमी वाचली आणि मटाची पातळी कुठवर उतरलीय याचे परत एकदा प्रत्यंतर आले.
या निमित्ताने काही प्रश्न मनात उभे राहीले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9282021.cms
१) लग्न झाल्यावर कुत्री व मांजरी दिल्या घरीच राहायला जाणार का?
२)सासरी गेल्यात तर त्यांच्या पालनपोषणाचा खर्च कोण उचलणार?
३) काही कुत्रे व बोके घरजावई होउन राहणे तयार असल्यास दोघांचेही मालक त्यास तयार होतील काय?
४)लग्न न होणारी कुत्री फिट नसतात काय?
५)आपले लग्नमुहूर्त प्राण्यांसाठी पण लागू असतात काय?
६)कुत्र्या, मांजरांच्या पिल्लांवर हक्क कोणाचा?
७)जोड्यांमध्ये वा मालकांमध्ये वाद झाल्यास घटस्फोटाची कायदेशीर तरतूद आहे काय? तसे नसल्यास दुसरी काय व्यवस्था आहे?
८)गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण कधी करणार?
वाचने
4833
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण
In reply to गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण by मृत्युन्जय
और गिटार-६ इथपर्यंतच वाचले
In reply to गवि आपली ब्राऊ ही गोष्ट पूर्ण by मृत्युन्जय
>> मटाच्या खांद्यावर बंदूक
खिक.... मटा आता संध्यानंद ला
८वा पॉईंट
त्या पिवळ्या कागदा वाल्या
In reply to त्या पिवळ्या कागदा वाल्या by गणपा
म्हटला तर
अरे देवा..एवढे लोक्स वाट
In reply to अरे देवा..एवढे लोक्स वाट by गवि
मनापासुन आभारी
In reply to मनापासुन आभारी by गणेशा
अरे
In reply to अरे देवा..एवढे लोक्स वाट by गवि
वा
आता
बास्स! मिशन अक्म्प्लिश्ड! आता