सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११
हा नवीन कायदा येणार आहे. अल्पसंख्यांकावर कुणीही अगदी पोलिसानी दंगल करतानादेखील कारवाई केली तर त्याच्याविरोधात अल्पसंख्याकाना दाद मागण्यासाठी हा कायदा आहे.
अल्पसंख्यांकाविरोधात बहुसंख्याकांनी अन्याय केलेलाच आहे, असे समजून कारवाई होणार आणि संबंधित बहुसंख्याकाना आपले निर्दोषित्व सिद्ध करावे लागणार.
बहुसंख्याकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार.
याविरोधात मत नोंदवण्यासाठी शासनाने मुद्दामच १० जुन २०११ इतका कमी वेळ दिलेला आहे.
संदर्भ :
http://nac.nic.in/
http://nac.nic.in/pdf/pctvb_amended.pdf
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/religious/communal-viol...
वाचने
2441
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.hindujagruti.org/a
ही चर्चा
सहमत आहे
In reply to ही चर्चा by विकास
अंशतः सहमत.
In reply to ही चर्चा by विकास
हिंदु जागृती दुव्यावर खालील
अरे काय थत्ते चाचा ?
In reply to हिंदु जागृती दुव्यावर खालील by नितिन थत्ते
हिंदु जागृतीची नवी लिंक अशी आहे..
कमिटी मेंबर्सची नावे वाचल्यावरच
In reply to हिंदु जागृतीची नवी लिंक अशी आहे.. by JAGOMOHANPYARE
उद्धवा, अजब तुझे सरकार ! लहरी