'पाखरा जा त्यजुनिया..' हे भाईकाकांनी गायलेले गाणे म्प३ स्वरुपात कुणाकडे आहे काय? असल्यास ते कृपया मला tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकाल काय? त्याचप्रमाणे आंतरजालावर हे गाणे कुठे मिळू शकेल याबद्दलही माहिती हवी होती..
या गाण्याचे संगीतकारही माझ्या मते भाईकाकाच आहेत. कवी कोण आहेत हे कळू शकेल काय?
धन्यवाद,
तात्या.
वाचने
2706
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाण्याचे बोल आणि इतर माहिती.
गाण्याचे बोल आणि इतर माहिती.
माझ्याकडे आहे.
गणपा आणि रमताराम, दोघांचेही