निमंत्रण
मिपावर लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे
आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल.
“युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)
वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती.
स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे. व त्यानंतर लगेच उजव्या रस्त्याला वळून लगेचच्या डाव्या गल्लीत सभागृह आहे.
पार्किंग : अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करणे सोयीचे ठरेल.
येणार असल्याची सूचना व्यनी अथवा खरड वही तुन दिल्यास संयोजकास सोयीचे जाईल.
वाचने
2691
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
>>>>>“युक्तिवाद म्हणजे
कोणत्या शहरात आहे हा
पुणे
परिचय
म्हटल....
In reply to म्हटल.... by कुंदन
व्यनी करा
In reply to व्यनी करा by प्रकाश घाटपांडे
श्रमपरिहार नेमका काय वेळेला
In reply to श्रमपरिहार नेमका काय वेळेला by विनायक बेलापुरे
वायली