णमस्कार्स लोक्स ,
पुण्यापासुन ३०० ते ३५० किलोमिटर च्या रेंज मधे कोकणातले स्पॉट सुचवा. १ रात्री मुक्काम आणि दोन दिवस अशा प्रकारच्या दुचाकी प्रवासाचे प्रयोजन आहे.
पिकनिक च्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट बरोबर शांत आणि मोकळे स्वच्छ समुद्रकिणारे असावेत आणि झक्कास समुद्री जेवण चापता यावं ह्या बरोबर रहाण्याची वगैरे सोय कशी आहे ते सांगावे.
डायरेक्ट मोकळ्या हाताने मदत मागतोय असंही नाही. मी उकरुन काढलेली ठिकाणं
१. वेळणेश्वर बिच
२. अंबोली
३. श्रीवर्धन
४. सिंधुदुर्ग / विजयदुर्ग अगदीच ४०० किमी पर्यंत जाते पण ओक्के ..
ह्यांवरही जाणकारांनी प्रकाश टाकल्यास चालेल.
माहितीबद्दल आगाऊ धन्यवाद
वाचने
40869
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
भटकंती मासिकाचा चालू महिन्याचा अंक वाचा...
तारकर्ली सर्वात बेस्ट ऑप्शन
In reply to भटकंती मासिकाचा चालू महिन्याचा अंक वाचा... by योगप्रभू
तारकर्ली
In reply to तारकर्ली सर्वात बेस्ट ऑप्शन by टारझन
देवबाग
In reply to तारकर्ली सर्वात बेस्ट ऑप्शन by टारझन
वेंगुर्ला आणि सावंतवाडी.
अरेरे
In reply to वेंगुर्ला आणि सावंतवाडी. by इंटरनेटस्नेही
रत्नागिरी
कोकणातली भटकंती
आमची आवडती ठिकाणे - कर्दे,
हेदवी
सहमत
In reply to हेदवी by प्रचेतस
+१
In reply to हेदवी by प्रचेतस
देवाक काळजी!!
जैतापुर..अणुभट्टी
या आपले कोकणात स्वागत
चौकशी
In reply to या आपले कोकणात स्वागत by ज्योति प्रकाश
माधवाश्रम खानावळ केव्हाच बंद
In reply to चौकशी by पिवळा डांबिस
+ १ टु वल्ली पुणे - गुहागर -
दापोली - कर्दे - लाटघर -
In reply to + १ टु वल्ली पुणे - गुहागर - by ५० फक्त
वाळुत गाद्या फिरवायला पण मस्त
In reply to + १ टु वल्ली पुणे - गुहागर - by ५० फक्त
अरे हो,आणखी एक वेळागरहुन जवळच
टारझन शेट, सर्वात पहिले
आम्ही तीन दिवसात हा ट्रॅक
In reply to टारझन शेट, सर्वात पहिले by मराठमोळा
यातील अलिबाग येथील मुक्काम
In reply to आम्ही तीन दिवसात हा ट्रॅक by पांथस्थ
थोडे चुकले.
In reply to टारझन शेट, सर्वात पहिले by मराठमोळा
कोकणात रग्गड ठिकाणे आहेत.
मी कुठे जातो कोकणात जातो ते
तुम्ही सध्या बाकी सर्व
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद .
तुम्ही हे ट्राय करु शकता
टार्या, गर्दीचे समुद्रकिनारे
टार्या
दिवेआगर /श्रीवर्धन, हरिहरेश्वर
कोकणसहलीसाठी...
यंदाच्या हिवाळ्यात मुंबईत
सुधारणेसाठी सुचवण
In reply to यंदाच्या हिवाळ्यात मुंबईत by निनाद मुक्काम …
अवांतर ह्या निमित्ताने मिपाकारांचा कोकण कट्टा केला तर ?
धन्यवाद मित्रांनो... आत्ताच