काहि लोकांना झोपेत चालण्याची सवय असते असे वाचनात आले..
काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक वागण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत चालतात किंवा इतर हालचाली त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात..
नायक वा नायिका झोपेत चालते या वर चित्रपटात हि बरेच प्रसंग आपण पाहिले असतिल..
स्लिप वॉकर नावाचा एक सिनेमा पण येवुन गेला होता..रात और दिन सिनेमात नरगीस वर असे सिन चित्रीत केले गेले होते.
काहि लोक झोपेत चालत जावुन दाराच्या कड्या उघडतात अश्या पण गोष्टी ऐकिवात आहेत...
आपल्या वाचनात वा पहाण्यात असे काहि आले का? अनुभव शेअर करणार का?
वाचने
13751
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या एका नातेवाईकाला एक
मी तर झोपेत काय वाट्टेल ते
हे तर काहीच नाही !
In reply to मी तर झोपेत काय वाट्टेल ते by कवितानागेश
लंबूऽऽ अरे बाबा नको पुन्हा
In reply to हे तर काहीच नाही ! by लंबूटांग
मानसिक विकारांचा काही संबंध
सुंदर माहिती !!! गवि, तुमचे
In reply to मानसिक विकारांचा काही संबंध by गवि
एव्हिएशन मेडिसिनमधे असते
In reply to सुंदर माहिती !!! गवि, तुमचे by विश्वनाथ मेहेंदळे
मला स्लीप पॅरेलिसिसचा अनुभव
In reply to एव्हिएशन मेडिसिनमधे असते by गवि
हेहे..
In reply to मला स्लीप पॅरेलिसिसचा अनुभव by विश्वनाथ मेहेंदळे
लैच मोठा खजिना गवसलाय हो
In reply to हेहे.. by गवि
वैमानिकाने झोपु नये अशाच
In reply to हेहे.. by गवि
good arrangement.
In reply to वैमानिकाने झोपु नये अशाच by ५० फक्त
अरे ५० कल्पना चांगली आहे पण
In reply to वैमानिकाने झोपु नये अशाच by ५० फक्त
अरे तसं नाही गणपा, ती एसीची
In reply to अरे ५० कल्पना चांगली आहे पण by गणपा
जवळपासचे उदाहरण
In reply to मला स्लीप पॅरेलिसिसचा अनुभव by विश्वनाथ मेहेंदळे
अजून एक...
In reply to मला स्लीप पॅरेलिसिसचा अनुभव by विश्वनाथ मेहेंदळे
अशा अनुभवांना लोक बर्याचदा
In reply to एव्हिएशन मेडिसिनमधे असते by गवि
Hallucinations, लुसीड
In reply to अशा अनुभवांना लोक बर्याचदा by आत्मशून्य
या निमित्ताने तुमचाच जुना
आर एस एस
In reply to या निमित्ताने तुमचाच जुना by विश्वनाथ मेहेंदळे
काही लोकांना झोपेत बरेच काही
आता हेच विषय येणे बाकी
स्पा लिस्टमध्ये काहीतरी
In reply to आता हेच विषय येणे बाकी by स्पा
हा हा असो विषयांतर नको
असही
तर लग्नाच्या वर्हाडासोबत
In reply to असही by कच्ची कैरी
गणप्यान् माझा प्रतिसाद चोरला
In reply to तर लग्नाच्या वर्हाडासोबत by गणपा
अग्गं बाबो ऽऽ !!
In reply to गणप्यान् माझा प्रतिसाद चोरला by टारझन
चोरी
In reply to गणप्यान् माझा प्रतिसाद चोरला by टारझन
गणपा... अग्गायाय्यायाया बोटां
In reply to तर लग्नाच्या वर्हाडासोबत by गणपा
यात काय
मी नाही त्यातली ... आणि काल
In reply to यात काय by कच्ची कैरी
मिपावर प्रतिसाद देतांना ४(०)
In reply to यात काय by कच्ची कैरी
चांगला झोपलो होतो तर
चाचांचा हा प्रतिसाद त्यांनी
In reply to चांगला झोपलो होतो तर by नितिन थत्ते
हो का
मी दररोज रात्री झोपतो.
<झोपेतच अनेक काथ्याकुटाचे विषय प्रसवणे>
अगगाग्गा असुर्याने बाजार
In reply to <झोपेतच अनेक काथ्याकुटाचे विषय प्रसवणे> by असुर
ती झोप मंद हळविशी , एक कॉल
गवि म्हणतात त्याप्रमाणे मलाही
रेवती किस्सा ऐकायला मजेशीर
In reply to गवि म्हणतात त्याप्रमाणे मलाही by रेवती
भारीच
In reply to रेवती किस्सा ऐकायला मजेशीर by गणपा
चला नशीब थोरलं आहे
In reply to भारीच by गणेशा
माझा आतेभाऊ कॉटवर झोपला
In reply to चला नशीब थोरलं आहे by वपाडाव
माझा आतेभाऊ जमिनीवर झोपला
In reply to माझा आतेभाऊ कॉटवर झोपला by प्यारे१
२ तास ३८ मिनिटांमध्ये
In reply to माझा आतेभाऊ जमिनीवर झोपला by वपाडाव
हा हा हा.....जबरा परतवलात...
In reply to २ तास ३८ मिनिटांमध्ये by प्यारे१
हा हा हा
In reply to रेवती किस्सा ऐकायला मजेशीर by गणपा
सहमत
In reply to रेवती किस्सा ऐकायला मजेशीर by गणपा
ह.ह.पु.वा................
झोपेत चालणारी हिरॉईन नीलकमल
( आमची बायको ती जागे असताना
In reply to झोपेत चालणारी हिरॉईन नीलकमल by JAGOMOHANPYARE
गविना मानाचा मुजरा.
झोपेत फक्त झोपा....
ब्रिटानिया डिलाईट
मि झोपेत मिपा वाचतो.
अरेच्च्या झोपेत चालत चालत या
असही
काही लहान मुल झोपेत
In reply to असही by कच्ची कैरी
काही लहान मुल झोपेत
In reply to असही by कच्ची कैरी
गंम्मत म्हणजे मी एकदा झोपेत व्यवस्थित
तेव्हाच ना , जेव्हा मि
In reply to गंम्मत म्हणजे मी एकदा झोपेत व्यवस्थित by वेताळ
झोपेत चालण्याचा स्वानुभव..
माझे बालपण हुच्च मध्यमवर्गीय
In reply to झोपेत चालण्याचा स्वानुभव.. by योगप्रभू
वपाडाव ह्यांचा हा प्रतिसाद
In reply to माझे बालपण हुच्च मध्यमवर्गीय by वपाडाव
या सगळ्या प्रतिसांदांवरून असे
आमच धनी स्वप्नात सुद्धा
मुंबई।। दोस्त उसकी नींद में