सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध......................................
मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध,
त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया.
तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा. म्हंजी अशी पाण्या वानी मिसळ खाया लागाय्ची नाय........
हाआएकानाय?
आन कोन बी कवाबी पुने नाशिक हाय्वे वरुन मंचर मधुन इकडे वा तिकडे जात असन त भेटुन जावा,
एक्दा खरड केली कि लगेच नंबर देतो............
मिसळ पाव वर प्रेम करणार्या सगळ्यांचे स्वागत आहे.
वाचने
3444
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला आदेश सर आँखोपर
एक डाव माफी रे यारा,
व्हय व्हय...म्होरच्या
In reply to एक डाव माफी रे यारा, by ५० फक्त
+१
In reply to व्हय व्हय...म्होरच्या by धमाल मुलगा
हे काय आहे???
इक्तंबी कळंना?"झाईर णीशेध"
In reply to हे काय आहे??? by नि३
बर्याच लोकांना सात खून माफ
बर्याच लोकांना सात खून माफ
In reply to बर्याच लोकांना सात खून माफ by मृत्युन्जय
वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन
अहो मंचरला एकच विसावा आहे