भारत सरकारने गुरुदेव टागोरांच्या स्मरणार्थ १५० रुपयांचे आणि पाच रुपयांचे अशी दोन नाणी बाजारात आणली आहेत
या दोन्ही नाण्यांच्या संदर्भात एक समस्या वाटते
भारतसरकारचे हे जुने एका रुपयाचे नाणे पाहिल्यावर ती कदाचित लक्षात येईल
किंवा या एकोणीसशे नव्याण्णव साली काढलेल्या पाच रुपयाच्या नाण्याकडे पाहूनहे लक्षात येईल
एक रुपयाचे काय किंवा पाच रुपयाचे १९९९ सालचे नाणे दोन्ही नाण्यांवर छापा आणि काटा ( हेड /टेल ) कोणते ते नीट सांगता येते.
या पूर्वीची बहुतेक नाणी अशाच प्रकारे बनवलेली असायची
अशोक स्तंभावरील सिंहाचे चित्र असलेली बाजू ती हेड ( छापा) आणि अंक लिहीलेली बाजू ती टेल ( काटा) असे सामान्य ज्ञान मला माझ्या शाळेच्या शिक्षकानी दिले होते.
पण नव्या १५० रू. च्या नाण्यावर किंवा नव्या ५ रु. च्या नाण्यावर सिंहाचा छाप आणि संख्या हे एकाच बाजूला आहेत.
तर दुसर्या बाजूवर टागोरांचे चित्र आहे.
समस्या ही आहे की या नाण्याच्या कोणत्या बाजूला छापा म्हणावे आणि कोणत्या बाजुला काटा म्हणावे.
( चित्रे जालावरून rbi ,wikie आणि इतर संस्थळांवरून )
या दोन्ही नाण्यांच्या संदर्भात एक समस्या वाटते
भारतसरकारचे हे जुने एका रुपयाचे नाणे पाहिल्यावर ती कदाचित लक्षात येईल
किंवा या एकोणीसशे नव्याण्णव साली काढलेल्या पाच रुपयाच्या नाण्याकडे पाहूनहे लक्षात येईल
एक रुपयाचे काय किंवा पाच रुपयाचे १९९९ सालचे नाणे दोन्ही नाण्यांवर छापा आणि काटा ( हेड /टेल ) कोणते ते नीट सांगता येते.
या पूर्वीची बहुतेक नाणी अशाच प्रकारे बनवलेली असायची
वाचने
7518
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजुभौ, अशोक स्तंभावरील
आम्ही बी
In reply to विजुभौ, अशोक स्तंभावरील by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ...मला असे वाटते की,
छापा-काटा करायला १ रुपयाचेच
विजुभौंना डायरी द्यायची वेळ
मी चुकुन "विजुभाऊंना डायरीया
In reply to विजुभौंना डायरी द्यायची वेळ by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
In reply to विजुभौंना डायरी द्यायची वेळ by परिकथेतील राजकुमार
आत्ता वर्ल्डकपात छापा काटा
समश्या खुपच आत्मकेंद्रीत
हे नाणे शोले पार्ट २ मध्ये
मज्जा
हे पहा
बरोबर
In reply to हे पहा by नितिन थत्ते
स्वतःच्याच प्रतिक्रियेच्या विरोधात...
In reply to बरोबर by पंगा
तर हे नाणे खोटे आहे हे
In reply to बरोबर by पंगा
+१
In reply to तर हे नाणे खोटे आहे हे by विजुभाऊ
ओ ईजु भाउ हे १५० रुपयाचे नाण
असं लक्ष्मीशी खेळू नये,
=))=))=))
In reply to असं लक्ष्मीशी खेळू नये, by पिवळा डांबिस
नाण्यांच्या बाबतीत छापा काटा
नाणे नसेल तर विजुभाऊ तुम्ही
अवांतर : पण मी म्हणतो
In reply to नाणे नसेल तर विजुभाऊ तुम्ही by अभिज्ञ
आमचा तर्क
सोताच्या जबबदरीवर पुढील