वाद गणेशमूर्तीचा : शाडू की पीओपी ?
परवाच मटा मधली ही बातमी वाचली. त्यावर गंणेश मंडळांची अपेक्षीत असलेली ही प्रतिक्रिया आज वाचनात आली.
जरी शाडूच्या मुर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तीं पेक्षा वजनाला जड आणि महाग असल्या तरी मझ्या मते औरंगाबादच्या न्यायालयाने घालुन दिलेला हा धडा इतर उच्च-न्यायालयांमध्ये सुद्धा गिरवला गेला पाहिजे.
दरवर्षी अनंतचतुर्दशी नंतर दुसर्ञा दिवशी येणारे फोटो पाहुन जीव तुटतो. काही स्वयंसेवक आणि संस्था सोडल्या तर बाकी जनतेत या बद्दल निरुत्साहच दिसुन येतो.
दिवसेंदिवस सार्वजनीक गणपतीच स्वरुप बाजारु होत चाललय. गणपतीच्या उंचीवरुन विभागातल्या गणेशमंडळात चढाओढ लागलेली दिसते. शाडूच्या मुर्तीमुळे आपोआप गणेश मुर्तींच्या आकारावर बंधन येतील. वर निसर्गाची होंणारी हानी टळेल ते वेगळच.
कदाचीत मी एकांगी विचार करत आहे. मिपाकरांना काय वाटत हे जाणुन घ्यायला आवडेल?
वाचने
19274
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
एकांगी न्हवे सर्वांगी इचार
In reply to एकांगी न्हवे सर्वांगी इचार by मनराव
दोन पावले पुढे जाऊन मी तर
In reply to दोन पावले पुढे जाऊन मी तर by टारझन
सहमत. त्यापुढे जाऊन मी म्हणतो
In reply to सहमत. त्यापुढे जाऊन मी म्हणतो by llपुण्याचे पेशवेll
चांगला मुद्दा
In reply to चांगला मुद्दा by आजानुकर्ण
योग्य मत मांडलेत. तसेच गणेश
In reply to योग्य मत मांडलेत. तसेच गणेश by llपुण्याचे पेशवेll
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
अगदी मनातले भाव !!
In reply to अगदी मनातले भाव !! by टारझन
<<<जकार्ताहुन महाराष्ट्र
In reply to <<<जकार्ताहुन महाराष्ट्र by शिल्पा ब
म्हणजे जो पत्र लिहीणार णाही
In reply to म्हणजे जो पत्र लिहीणार णाही by टारझन
प्रत्येकाला नाही
In reply to प्रत्येकाला नाही by शिल्पा ब
तसे तर सल्ले देण्यात तर
In reply to तसे तर सल्ले देण्यात तर by टारझन
तो तर घेतलाच आहे...तुम्हालाच
In reply to तो तर घेतलाच आहे...तुम्हालाच by शिल्पा ब
घ्या मग लिहायला पत्र ए कोण
In reply to घ्या मग लिहायला पत्र ए कोण by टारझन
महाराष्ट्र सर्कार्ला असं पत्र
In reply to महाराष्ट्र सर्कार्ला असं पत्र by शिल्पा ब
आपले काम नव्हे ते :)
In reply to म्हणजे जो पत्र लिहीणार णाही by टारझन
अॅक्चुली, मिच घेतले होते
In reply to <<<जकार्ताहुन महाराष्ट्र by शिल्पा ब
जाकार्ता
In reply to जाकार्ता by आजानुकर्ण
हॅ हॅ हॅ
In reply to योग्य मत मांडलेत. तसेच गणेश by llपुण्याचे पेशवेll
अतिशय योग्य चर्चा आणि अचुक
In reply to एकांगी न्हवे सर्वांगी इचार by मनराव
एकूणच "सार्वजनिक" या शब्दाशीच
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) -
ह्म्म्... प्रदुषण होतं ? =
In reply to ह्म्म्... प्रदुषण होतं ? = by मदनबाण
कागदी लगद्यापासून पण मूर्ती बनवता येतात
In reply to कागदी लगद्यापासून पण मूर्ती बनवता येतात by नन्दादीप
नाहीतरी
In reply to नाहीतरी by गवि
१००% सहमत...या मुळे
In reply to ह्म्म्... प्रदुषण होतं ? = by मदनबाण
कागदी लगद्यापासून पण मूर्ती बनवता येतात
व्वा
In reply to व्वा by मी_ओंकार
बंदी कोणतीही असो.... आक्षेप
In reply to बंदी कोणतीही असो.... आक्षेप by गवि
बरोबर
माझ्या मते शाडुच्या गणपतींची
In reply to माझ्या मते शाडुच्या गणपतींची by गणेशा
परंतु या वर्षी जर प्लॅस्टर ऑफ
In reply to परंतु या वर्षी जर प्लॅस्टर ऑफ by विजुभाऊ
मुंबईजवळ पेण नावाचे गाव आहे.
पिओपि काय शाडु काय शेवटी
In reply to पिओपि काय शाडु काय शेवटी by ५० फक्त
% द्या म्हणुन
In reply to पिओपि काय शाडु काय शेवटी by ५० फक्त
एक अनोखा पर्याय
In reply to एक अनोखा पर्याय by तिमा
असे प्रयोग होत असतात
लोकशिक्षण
In reply to लोकशिक्षण by विकास
भाषा
In reply to भाषा by नितिन थत्ते
हंटर
In reply to भाषा by नितिन थत्ते
त्या आधी
- मी पोथीनिष्ठ होऊन म्हणले आहे असे आपल्याला वाटते का?
- आपण गणपती इतरांचे श्रद्धास्थान आहे हे मानता का?
- जर मानत असलात तर त्याची गणेशचतुर्थीला होणारी घरोघरी पूजा आणि घरातील उत्सव मान्य आहे का? (सार्वजनिक म्हणत नाही आहे, त्याला वेगळेच उपाय ठरू शकतात).
- जर ती पूजा होत असली आणि ती प्रस्थापित कायदा/घटना यांच्या विरोधात नसली (म्हणजे कोणी नरबळी वगैरे करत नसले) तर ती ग्राह्य धरणे मान्य आहे का?
- आणि ती ग्राह्य धरली तर मग ती कशी करावी यासंदर्भात त्या पूजाविधीचाच संदर्भ वापरणे योग्य आहे का?
हे समजले तर बरे होईल. मग त्यावर आधारीत भाषा सांगता येईल.In reply to त्या आधी by विकास
१. नाही २. होय ३. होय
In reply to १. नाही २. होय ३. होय by नितिन थत्ते
अंशतः सहमत
जय श्रीगणेश !!
यानिमित्ताने या वर्षी स्वतः
In reply to यानिमित्ताने या वर्षी स्वतः by भडकमकर मास्तर
स्तुत्य निर्णय .
अनंतचतुर्दशी नंतर दुसर्ञा दिवशी येणारे फोटो पाहुन जीव तुटतो
मी स्वतः पितळेची मुर्ती
In reply to मी स्वतः पितळेची मुर्ती by स्पंदना
उत्तम
In reply to मी स्वतः पितळेची मुर्ती by स्पंदना
मी स्वतः छानपैकी
सहमत आहे
गणेशमूर्तिकारांची उद्या
In reply to गणेशमूर्तिकारांची उद्या by अविनाशकुलकर्णी
हस्तक्षेप ?
In reply to गणेशमूर्तिकारांची उद्या by अविनाशकुलकर्णी
हिंदू
अजानुकर्णा साहेबांशी
इच्छा असेल तर मार्ग दिसेल...
काचा का फुटतील ?
+१ सहमत
कुठलाही सार्वजनीक उत्सव हा
In reply to कुठलाही सार्वजनीक उत्सव हा by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. गणेशोत्सव, नवरात्र,
In reply to सहमत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, by llपुण्याचे पेशवेll
पुपेंशी सहमत. एक गाव एक
In reply to पुपेंशी सहमत. एक गाव एक by गणपा
+२
गणपाशी सहमत
गणेश मूर्ती
वर बऱ्याच जणांनी उपाय