नुकताच लोकसत्ता मध्ये जैतापूर प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री गिरीश कुबेर यांचा लेख वाचनात आला त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर शरसंधान केले आहे.या लेखातील मुद्द्यांचा प्रतिवाद करणारा श्री राणे यांचा आणि त्याच अंकात कुबेर यांचा लेख आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आणि विरोधात जे मुद्दे मांडले जात आहेत त्या बद्दल एक सामान्य माणूस या नात्याने गोंधळ वाटतो.(कोकणातील आंब्यांना मोहोर येणार नाही नपुंसकता वाढेल आदि मुद्दे नाही).या प्रकल्पामुळे होणारे फायदे किंवा त्याचे दुष्परिणाम या बद्दल मिपा वरील जाणकार सदस्यांची मते जाणण्यास उत्सुक
याद्या
11197
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागे आले नाहीत
मुळात जैतापुरात का हवा हा
अवांतर : नांदेडच नाव ऐकून फार
In reply to मुळात जैतापुरात का हवा हा by चिप्लुन्कर
जैतापूर
In reply to अवांतर : नांदेडच नाव ऐकून फार by वपाडाव
कोकण रेल्वे च्या नावा खाली
In reply to जैतापूर by चिप्लुन्कर
चिपळूण्कर शी १००%
In reply to कोकण रेल्वे च्या नावा खाली by llपुण्याचे पेशवेll
मत्स्य-दुर्गंधी बिगरमहाराष्ट्रीय कोंकणी लोक
In reply to कोकण रेल्वे च्या नावा खाली by llपुण्याचे पेशवेll
हा हा हा ही गाडी कुर्ला,
In reply to मत्स्य-दुर्गंधी बिगरमहाराष्ट्रीय कोंकणी लोक by धनंजय
कोंकोकणतून जाणार्या, आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या गावांत थांबणार्या पण तिथली तिकीटे उपलब्ध नसणार्ञा अनेक गाड्याकोंकोकण रेल्वे चालवते." (अच्छा-अच्छा गोवेकर चालतात, म्हणून यादीत मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या दिलेल्या आहेत काय? गोवेकरांना कारवार-मंगळूरच्या कोंकणी बांधवांबद्दल आपुलकी वाटते, तिथे प्रवास करायचा असेल... या अनैसर्गिक संबंधाचे महत्पाप कुठे फेडतील!!) नव्हे नव्हे. शोध घेतला तर इतर अनेक परप्रांतीय गाड्या कोकणातून जातात हे कळेल. उदा. गोवा निजामुद्दीन आणि परप्रांतीय गाड्या जायला हरकत नाही पण स्थानिकांचे अहित करून परप्रांतीय जन्मशताब्द्या आणि राजध्यान्या १३० कि.मी/प्रतितास वेगाने धावू लागल्या तर मात्र आक्षेप नक्कीच आहे. आणि राहीली गोष्ट बिगर महाराष्ट्रीय कोकणी वगैरे लोकांचा तर त्यांचा द्वेष आम्ही करायचे काही कारणच नाही, प्रत्येक ठीकाणी कोंकणी कोंकणी करून वेगळी चूल मांडून तेच लोक इतका आमचा द्वेष करत असतात की आम्ही त्यांचा द्वेष करण्याचा कोटाही ते लोक भरून काढतात. ;)अनुभव
In reply to हा हा हा ही गाडी कुर्ला, by llपुण्याचे पेशवेll
अनुभव. मी ४-५ वेळा मुंबई ते
In reply to अनुभव by नितिन थत्ते
मत्स्यगंधा फक्त उदाहरणासाठी..
In reply to अनुभव. मी ४-५ वेळा मुंबई ते by llपुण्याचे पेशवेll
मुद्दा काय आहे
In reply to मत्स्यगंधा फक्त उदाहरणासाठी.. by मेघवेडा
वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन अपेक्षित आहे
In reply to हा हा हा ही गाडी कुर्ला, by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन अपेक्षित आहे by धनंजय
वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन
In reply to वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन अपेक्षित आहे by धनंजय
त्याच कोकण रेल्वेतून प्रवास
In reply to जैतापूर by चिप्लुन्कर
धन्यवाद
एक प्रश्न
In reply to धन्यवाद by मी_ओंकार
वितरणाबाबत सहमत
In reply to एक प्रश्न by विकास
मला वैयक्तीक कोकणात एखादा
जोरदार सहमत
In reply to मला वैयक्तीक कोकणात एखादा by llपुण्याचे पेशवेll
प्रकल्पस्थळ
सौरउर्जा किंवा पवन उर्जा
अणूऊर्जेविषयी अनाठायी भीती
In reply to सौरउर्जा किंवा पवन उर्जा by jaydip.kulkarni
+१
In reply to अणूऊर्जेविषयी अनाठायी भीती by हुप्प्या
कालच पीबीएस वर 'मेकिंग स्टफ
भले मोठे विद्युत प्रकल्प व
चांगला प्रतिसाद
In reply to भले मोठे विद्युत प्रकल्प व by ५० फक्त
चांगला प्रतिसाद
In reply to भले मोठे विद्युत प्रकल्प व by ५० फक्त
तुमचे काहि मुध्दे पटले.. आता
तुमचा मुद्दा
In reply to तुमचे काहि मुध्दे पटले.. आता by वडिल
विकास जी, तुम्हि माहितगार आणि
In reply to तुमचा मुद्दा by विकास
अणु उर्जा स्वस्त
उर्जा नसल्यापेक्षा
In reply to अणु उर्जा स्वस्त by अविनाशकुलकर्णी
प्रतिसादा बद्दल सर्व
कचरा
In reply to प्रतिसादा बद्दल सर्व by चन्द्रशेखर सातव
ह्युमन वेस्ट ( ऑरगॅनीक) मधे
In reply to कचरा by विकास
हे जैतापूर नक्की कुठे आहे?
जैतापूर
In reply to हे जैतापूर नक्की कुठे आहे? by अमोल केळकर
View Larger Map
जैतापुर प्रकल्प
खालील बातमी मिळाली...
In reply to जैतापुर प्रकल्प by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे