शार्दूल विक्रिडीत
सिंहांची मदत घ्या तोल साधण्यासाठी.
भारत सरकारचे केन्द्रातील माननीय मंत्री महोदय श्री जयराम रमेश यांच्या मते गुजरात मधले गीर अभयारण्यातील सिंह सुरक्षीत नाहीत.
या मता मगची काही कारणे सापडू शकतील का?
माझ्यामते खालील
१) लवासा आणि आदर्श मध्ये स्वत:च्या आणि मित्र पक्षाची गोची केल्यानंतर आता बॅलन्सींग करण्यासाठी ही आगळीक झाली असेल.
२) इतर कुठल्याही गोष्टींवर चतूर मोदी सापडत नसल्यामुळे टीका करण्यासाठी काही तरी कारण हवेच होते.
३) मोदी गीर चे सिन्ह हे गुजरात राज्याचे म्हणून प्रोजेक्ट करतात, आणि त्याला अमिताभसारख्या दिग्ग्जांची मदत घेतात.
कुणी कडून तरी नरेंद्र मोदींना बदनाम केले की झाले.
याद्या
2308
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
ही घ्या लिन्क
म स ज स त त ग
अपेक्षाभंग
In reply to म स ज स त त ग by मेघवेडा
अर्र! वेगळाच धागा
हा हा!
In reply to अर्र! वेगळाच धागा by प्राजु
+१
In reply to अर्र! वेगळाच धागा by प्राजु
कैच्या कैच!!
मध्यप्रदेशात सिह?
गोची