भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले
पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची क्रूर घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पाणेवाडी परिसरात घडली. य़ात सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणेवाडी येथे भारतातील सर्वात मोठे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कळाली. आपल्या पथकासह सोनावणे या ठिकाणी गेले. त्यावेळी पेट्रोल-डिझेल माफिया यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर भेसळखोरांनी सोनावणे यांच्या अंगावर पेट्रोल आणि डिझेल ओतून त्यांना आग लावली. या आगीत सोनावणे गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचे घटनास्थळी निधन झाले.
ही घटना कळताच पोलिस घटना स्थळी पोहचले. तोपर्यंत सोनावणे भाजून कोळसा झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात भेसळ माफिया पोपट नावच्या व्यक्तीवर संशयाची सुई जात असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू केली असून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे जिल्हाधिकारी पी. वेल्लारसू यांनी सांगितले.
राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण वाढते आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण किंवा त्यांच्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांविरोधात मोक्का लावण्यासंदर्भात कारवाई सरकार करेल, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.
स्टार माझा कडून साभार.
http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=16593
याद्या
7367
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
नुसतीच बातमी ? त्यावर तुमचे
अजून काय काय ऐकायला लागणार
+१
In reply to अजून काय काय ऐकायला लागणार by विश्वनाथ मेहेंदळे
बिहार झाला आहे
In reply to अजून काय काय ऐकायला लागणार by विश्वनाथ मेहेंदळे
सहमत
In reply to बिहार झाला आहे by अवलिया
भेसळखोरांविरोधात मोक्का
भेसळखोरांविरोधात मोक्का लावण्यासंदर्भात कारवाई सरकार करेल, असे आ
In reply to भेसळखोरांविरोधात मोक्का by नरेशकुमार
भेसळखोरांविरोधात मोक्का
In reply to भेसळखोरांविरोधात मोक्का by नरेशकुमार
भयंकर वाईट बातमी आहे. आता
घटकाभर समजा... पण तरीसुद्धा?
In reply to भयंकर वाईट बातमी आहे. आता by गणपा
एखाद्याने लाच मागितलेली असणे
In reply to घटकाभर समजा... पण तरीसुद्धा? by पंगा
अत्यंत भीषण घटना
हे केवळ हिमनगाचं टोक आहे असं
+ १
In reply to हे केवळ हिमनगाचं टोक आहे असं by धमाल मुलगा
+२
In reply to + १ by प्रसन्न केसकर
भेसळयुक्त पेट्रोलवर बंदी
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
बंदी आत्ताही आहे ती तशी
In reply to भेसळयुक्त पेट्रोलवर बंदी by विजुभाऊ
बातमी भयंकरच आहे. वाईट काम
बापरे!! जिल्हाधिकार्याची ही
In reply to बातमी भयंकरच आहे. वाईट काम by रेवती
भयंकर बातमी
वाईट
अतिशय दुर्दैवी घटना.
+ १ या प्रकारच्या घटना
In reply to अतिशय दुर्दैवी घटना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ताच टिव्ही वर पाहिलं . ..
+१
In reply to आत्ताच टिव्ही वर पाहिलं . .. by टारझन
खूप
In reply to आत्ताच टिव्ही वर पाहिलं . .. by टारझन
वाईट वाटले. दोषींना शिक्षा
भयंकर प्रकार आहे.
भस्मासूर ..राजकारणातील गुन्हेगारीचा
राजकारणात गुन्हेगारी
In reply to भस्मासूर ..राजकारणातील गुन्हेगारीचा by विटेकर
हे समोर आले आहे फक्त एवढेच
काय सांगता? बारं!! चालायचंच
हे सुद्धा दडपल जाईल. जो कोणी
पोपट
मरता मरता सोनावणे यांनी उत्तम
In reply to पोपट by तिमा
तितके सरळ वाटत नाही
In reply to पोपट by तिमा
+१००
In reply to तितके सरळ वाटत नाही by हुप्प्या
दोषींना
दुर्दैवी व वाईट घटना
जय महाराष्ट्र..
....
?????????????????????????????
अतिशय वाईट बातमी
फरक
सामना
जरी एखादा मास्तर निघालाच तरी
In reply to सामना by विसुनाना
बुरा
आणि आता....
तो म्हणे ७०% भाजला होता. सात
In reply to आणि आता.... by विकास
अपेक्षितच होते ते! उद्या
In reply to आणि आता.... by विकास
तो झाला नसता तरी घडवुन आणला
In reply to आणि आता.... by विकास
बर्याच वेगवेगळ्या बाजू आता
(विषय दिलेला नाही)
आता नागपूरमधे...