विकी/गुगल : मदत हवी आहे
In reply to सदर निर्णय घेण्यामागची by छोटा डॉन
In reply to फार मोठी ष्टुरी आहे ती... by अवलिया
In reply to ओके. by छोटा डॉन
In reply to परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे by गणपा
In reply to परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे by गणपा
परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे आहात आय डॉण्राव? तेव्हा चर्चेत चांगले रंग भरले जातील याची गॅरंटीगेल्या चार ते पाच ३१ डिसेंबरांना काय घडलय ते त्यांना अजुन आठवत नाहीये ;) दरवेळी कोणितरी बाटली उघडलेली तेवढी आठवते.
In reply to परवा ३१ ला संध्याकाळी मोकळे by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि बुचाचे काहीच आठवत नाही by अवलिया
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
In reply to सहमत आहे. ३१ डिसेंबरची सगळी by अवलिया
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
(पराला याबद्दल विचारले असता तुझं तु पाहुन घे असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)प्रतिक्रीया राखुन ठेवत आहे. लवकरच आम्ही आम्हाला योग्य वाटेल अशी प्रतिक्रीया लिहुन पुर्ण करु. ती पुर्ण झाली की मग मिपावरील काही खास तज्ञ व्यक्तींकडुन ती प्रतिक्रीया ह्या धाग्यासाठी योग्य आहे का? , ती अवांतर नाही ना ? , ती फालतु नाही ना? ह्या सर्वाची चाचणी करुन घेउ आणि सर्व परिक्षात ती प्रतिक्रीया पास झाली तर इथे डकवु. धन्यवाद.
In reply to (पराला याबद्दल विचारले असता by परिकथेतील राजकुमार
In reply to सर्व परिक्षात पास होणारी by असुर
१. विकी अथवा गुगलवरुन माहितीचे मराठीकरण कसे करावे?अतिशय सुंदर असा प्रश्न इथे नानासाहेबांनी उपस्थीत केलेला आहे. माझ्या आंतरजालावरच्या वास्तव्यात मी अनेकदा गुगल आणि विकी ह्यांची माहिती जाणुन घ्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आले की अरे हा तर ज्ञानाचा अथांग सागर आहे. मुळ प्रश्नाकडे वळण्या आगोदर आपण विकी व गुगल म्हणजे नेमके काय आहे हे जाणुन घेणे गरजेचे आहे. गुगल :- गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, अॅडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते. गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. डिसेंबर ३१, २००६ रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे. प्रकार :- सार्वजनिक कंपनी स्थापना :- मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया सप्टेंबर ७, १९९८ मुख्यालय :- माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, अमेरिका महत्त्वाच्या व्यक्ती :- एरिक ई. श्मिट :-मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक सर्जी ब्रिन :- सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष लॅरी पेज :- सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष उद्योगक्षेत्र :- इंटरनेट, संगणक सॉफ्टवेअर महसुली उत्पन्न :- १०,६०४ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६) एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) :- ३,०७७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६) कर्मचारी :- १५,९१६ (सप्टेंबर ३०, २००७) ब्रीदवाक्य :- Don't be evil संकेतस्थळ :- www.google.com ह्यानंतर विकी म्हणजे काय हे जाणुन घेणे महत्वाचे. विकी :- मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ३२,१२० आहे. विकिपीडियामध्ये लेखांची भर घालण्यापूर्वी लेखकाने आपले विकिपीडिया खाते उघडलेले असणे सर्वांनाच सोयीचे आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा विकिपीडियाचा गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय ह्या लेखात उपलब्ध आहे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिया लेखनशैली ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ह्यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल. आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे. आणि बर का मित्रांनो येत्या १५ जानेवारी २०११ ला विकिपीडियाचा दहाव्या वर्धापनदिन आहे. त्या निमीत्त समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक अभिनंदन आणि सोबतच येत्या नववर्षाकरिता नववर्षाभिनंदन !!!
२. मी असेही ऐकले आहे की गुगल ट्रान्सलेटचा वापर करुन हिंदीमधे भाषांतर करता येते, त्यावरुन मराठीकरण सोपे जाते. असे खरेच आहे का?काही दीवसांपुर्वी मी एका लेखामध्ये वाचले होते की जगभरातील इंटरनेट मजकुरापैकी ९०% मजकुर हा इंग्लीश भाषेमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ईंटरनेटवरील ज्ञानावर फक्त इंग्रजी भाषा येणार्यांचाच हक्क आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. (मला हे बिलकुल मान्य नाही म्हणुनच मोठ्या प्रयत्नाने मी मराठी आणि इंग्लीश या दोनही भाषांमधुन लिखाण करत असतो.) माझ्याप्रमाणेच गुगल काकांनाही हे मान्य नाही म्हणुनच गुगल काकांनी एक अप्रतीम सुविधा जगभरच्या नॉन्-इंग्लीश भाषीकांसाठी उपलब्ध करुन दीली आहे. सध्या प्रायोगीक तत्त्वावर सुरु करण्यात आलेल्या या सुविधेचं नाव आहे गुगल ट्रान्सलेशन टुलकीट (Google translation toolkit). गुगल ट्रान्सलेशनची सुविधा यापुर्वीही गुगलच्या होमपेजवर उपलब्ध होती मात्र त्यामध्ये बर्याच सुधारणा करुन ट्रान्सलेशन टुलकीट सुरु करण्यात आले आहे. उदाहरणार्थ यापुर्वीच्या ट्रान्सलेशनमध्ये उपलब्ध नसलेल्या या काही सुविधा ट्रान्सलेशन टुलकीट मध्ये उपल्ब्ध आहेत. १. यामध्ये संगणकावरील फाइल्स तसेच पुर्ण वेबसाईट भाषांतरीत करता येते. एवढेच नव्हे तर विकिपेडीया किंवा नॉल (Knol - वीकीपेडीयाला मात देण्यासाठी गुगलने सुरु केलेला उपक्रम. मात्र Knol फारसे यशस्वी झालेले नाही) या साईट्सवरील लेख देखील पुर्णपणे भाषांतरीत करता येतात. २. भाषांतरीत केलेला मजकुर संपादीत करता येतो (Edit) ३. भाषांतरीत केलेला मजकुर पाहण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी इतरांना आमंत्रीत करता येते. ४. भाषांतरीत केलेल्या फाइल्स संगणकावर आणि ऑनलाइन सेव्ह करता येतात.
३. जर आता विकी अथवा गुगल वापरुन प्रतिसाद दिले तर लोक मला विचारवंत समजतील तर पुढे ते किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?ह्यावर जाणकारांची मते वाचण्यास उत्सुक आहे. *प्रतिसाद देण्यासाठी आंतरजालावरील माहितीस्त्रोताचा देखील वापर केलेला आहे. (सदर प्रतिक्रीया हि मिपावरील जेष्ठ सदस्य श्री. अवलिया ह्यांच्याकडून तपासुन घेतलेली असुन, ती फालतु, विषयाला सोडून अथवा अवांतर नाही असे त्यांनी मान्य केले आहे. धन्यवाद. )
In reply to १. विकी अथवा गुगलवरुन by परिकथेतील राजकुमार
In reply to १. विकी अथवा गुगलवरुन by परिकथेतील राजकुमार
In reply to श्रीयुत टारझन भाउजींच्या by पर्नल नेने मराठे
In reply to चुचु अग मध्यमवर्गीय आहेस ना by परिकथेतील राजकुमार
In reply to चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग by अवलिया
In reply to मुळ विषय by छोटा डॉन
In reply to असला विचार करुन मी माझ्या by अवलिया
In reply to बॉर ... by छोटा डॉन
In reply to छे छे by अवलिया
In reply to छे ! by छोटा डॉन
In reply to ते आम्ही जमवतोच बघाच आता by अवलिया
In reply to अलबत ! हे अत्यंत अभिनंदनीय by छोटा डॉन
In reply to बरं वेगळा धागा नाही उघडत आता by शुचि
In reply to मुळ विषय by छोटा डॉन
In reply to कधी कधी मला छोटा दॉण चुपा by पर्नल नेने मराठे
In reply to अरेच्च्या, असे आहे काय ? हे by छोटा डॉन
In reply to कुणाकडे? by अवलिया
In reply to काय सांगता ? तुम्हाला माहित by छोटा डॉन
In reply to हॅ हॅ हॅ ६ नोव्हेंबर २०१० ला by अवलिया
In reply to काय सांगता ? तुम्हाला माहित by छोटा डॉन
In reply to कधी कधी मला छोटा दॉण चुपा by पर्नल नेने मराठे
In reply to चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग by अवलिया
In reply to अजुन दिले नाहियेत तर हे अस्ले by पर्नल नेने मराठे
In reply to चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग by अवलिया
चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग लायसेन्सला १०००० दिरहॅम्स देते ती..काय बोलतो ? मी कॅफेत २ संगणक वाढवायला ३% पैसे मागीतले तर राँग नंबर म्हणुन ठेवुन दिला तिने.
In reply to चुचु मध्यमवर्गीय? ड्रायव्हींग by परिकथेतील राजकुमार
In reply to चुचु अग मध्यमवर्गीय आहेस ना by परिकथेतील राजकुमार

In reply to अवलियाजी, मला हे काही कळाला by मुलूखावेगळी
१. विकी अथवा गुगलवरुन