"इंडिअन आयडॉल" चा रोड शो ..........
आता बॉलीवूड च्या बरोबरीने "छोटे स्टार" सुद्धा रस्त्यावर वाहन धड्कावण्यात आघाडीवर आहेत....
हे वाचा....
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118781:2010-12-01-18-54-46&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
आता या शुक्रे बाई गाण्याचा रियाझ वगेरे करायचं सोडून, "रेस रेस" खेळतात.....
आणि तो सावंतांचा अभिजित..... करिअर ची गाडी रेस मध्ये मागे पडलेली असताना(शिवाय लग्न झालेलं असताना ) .... शुक्रे बाई बरोबर रेस लावतोय....
मजबूत चापटवला लोक्कानी....
या बाबतीत कोर्टाने काही कडक नियम करायला हवे असे वाटते का?
कि " स्टार" पदामुळे यांनी काहीही केले तरी "जामिनावर मुक्तता" हाच एक नियम यांना लागू?
असो..... रस्त्यावरून चालताना आता हातात डायरी आणि पेन असू द्या
कुठल्या स्टार ने ठोकलं चुकून माकून तर लगेच "आटोग्राफ" घ्यायला..... ;)
याद्या
3511
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
गाडि चालवण्याबद्दल्चे नियम
हि बातमी वाचली. ह्या मध्ये
गांधीवादी..... त्या
हो वाचले ना, अहो, मी 'शक्यता
In reply to गांधीवादी..... त्या by स्पा
(विषय दिलेला नाही)
In reply to हो वाचले ना, अहो, मी 'शक्यता by गांधीवादी
इंडियन एक्स्प्रेस वाले
सामना..
अरे वा प्रत्येक पेपरात
च्यायला अभिजितकडे ऑडी :-/
आहो एक कोटी जिंकलेन त्याने.
In reply to च्यायला अभिजितकडे ऑडी :-/ by पर्नल नेने मराठे
वाणी
In reply to च्यायला अभिजितकडे ऑडी :-/ by पर्नल नेने मराठे
च्यायला अभिजितकडे ऑडी
गाडी चालवणारे अन बाईक
धक्का
दंबग
+१