लुटा लुत्फ शब्दांचा
काही अभंग/ कवने, गाणी, आपल्याला सदासर्वकाळ आवडत असतात. नुसती ऐकली तरी आपल्याला शांत करून, वेगळ्याच जगात घेऊन जाऊन डोळ्यांतून अश्रू काढण्याची, कधीकधी तर भलतं सेंटीमेंटल करून ढसाढसा रडवण्याची ताकद या गाण्यांमध्ये असते. ही गाणी मग प्रेमगीतं असतील, अभंग असतील, भावगीतं असतील, गझलेची एखादी ओळ असेल की एखादी कविता की एखाद्या लेखकांना मन आकाशा एवढं मोठं करून लिहीलेल्या ओळी असतील.
कितीही पत्थरदिल माणूस झाला तरी अशी गाणी, अभंग, कवनं, उतारे प्रत्येकाचे असतातच. उदा. अवलिया यांनी ज्ञानेश्वरीतील ओवीबद्दल केलेले आजचे सुंदर प्रकटन. कुणी सांगतं, कुणी सांगत नाही. कृपया तुमच्या अशा दर्दभर्या जागा/ गाणी सांगा आणि त्यांचा लुत्फ सर्वांना लुटू द्या.
सुरूवात मी करतो. बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील संत तुकारामांच्या "गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार सरते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी" ऐकले की डोळे मिटले जाऊन पापण्यांत पाणी येतेच.
याद्या
3783
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आकाशी या झेप घे रे पाखरा..
निघालो घेऊन दत्ताची पालखी..
आमचे अतिशय आवडते गाणे व श्री.
=)) =)) =)) =))
In reply to आमचे अतिशय आवडते गाणे व श्री. by परिकथेतील राजकुमार
तारे जमीन पर, ब्रेथलेस-शंकर
कस्तुरी तिलकम्
In reply to तारे जमीन पर, ब्रेथलेस-शंकर by डावखुरा
अभंग : हाची नेम आता, न फिरे
माझी आजी म्हणते कधी कधी "उमा
मी पहील्यांदा हे गाणं आज
In reply to माझी आजी म्हणते कधी कधी "उमा by नगरीनिरंजन
मनामधील गाणी
माझं अत्यंत आवडतं
कुठल्याही अनिवासी भारतीयाचे