एक विचार
राम राम मंडळी
कधी कधी एखादा लेख, कथा वाचतांना आपल्याला एखादे वाक्य खुप आवडते किंवा त्यावर आपण अनेकदा विचार करत बसतो. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीत जेव्हा तेच वाक्य समोर येते तेव्हा आधी न केलेला विचार मनात येतो. त्या वाक्याचे वेगळे पैलु नजरेस पडतात.
मागे कधी तरी वेगळ्या संकेतस्थळावर मी एक लेखमाला लिहिली होती. तिच्यात मीच एक वाक्य सहज लिहिले होते. आज परत काही कारणाने तो लेख परत वाचला, अन माझेच वाक्य मला परत परत नजरेसमोर तरळु लागले. अनेक विचार मनात आले. तुमच्या मनात असे काही विचार येतात का हे पहावे यासाठी हा प्रपंच. मुळ लेख काय होता ह्याचे प्रयोजन नसल्याने ती लिंक देत नाही, पण ते वाक्य खाली देत आहे.
सदर वाक्य वाचुन आपल्या मनात काय प्रतिक्रिया उमटते हे प्रतिसादातुन लिहावे अशी अपेक्षा आहे...खरड वा व्यनीतुन कळवले तरी हरकत नाही.
साहित्यात काय असावे काय नसावे याचा निर्णय समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणा-या मंडळीनी करायला सुरवात केली की त्या त्या प्रदेशातील साहित्याला अवकळा येत असते.
याद्या
4930
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
साहित्याला अवकळा
सहमत आहे. परंतु अमुक एक
In reply to साहित्याला अवकळा by ए.चंद्रशेखर
समीक्षण
In reply to सहमत आहे. परंतु अमुक एक by अवलिया
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
In reply to समीक्षण by ए.चंद्रशेखर
साहित्यात काय असावे काय नसावे
पण जेंव्हा स्वतः पांढर्यावर
In reply to साहित्यात काय असावे काय नसावे by परिकथेतील राजकुमार
>>सदर वाक्य वाचुन आपल्या मनात
=)) =)) थँक्सगिव्हींगचा
In reply to >>सदर वाक्य वाचुन आपल्या मनात by शाहरुख
समीक्षकांचे लेखन कोणी वाचत का
>> समीक्षकी वृत्तीच्या कधीही
बरेच वेळा असे घडते...काहि
निष्कर्ष
शंका
In reply to निष्कर्ष by नंदू
एक नाही..
In reply to शंका by मुक्तसुनीत
वरील तीनही प्रतिसाद
In reply to एक नाही.. by आमोद शिंदे
माफ करा, फक्त एकच अक्षर चुकले
In reply to एक नाही.. by आमोद शिंदे
छान छान ...
मजेशीर?
In reply to छान छान ... by छोटा डॉन
हेच विचारतो. धाग्यातील
In reply to मजेशीर? by रन्गराव
+१
In reply to हेच विचारतो. धाग्यातील by अवलिया
सोमवार संपत आला राव! डॉन राव
In reply to +१ by मुक्तसुनीत
परत एकदा
In reply to सोमवार संपत आला राव! डॉन राव by रन्गराव
सुंदर विचार.
योग्य बोललाय...
समिक्षा
अतिशय सुरेख प्रतिसाद.
In reply to समिक्षा by सर्वसाक्षी
अगदी पटण्यासारखा असा हा
In reply to समिक्षा by सर्वसाक्षी
लाय भारी
In reply to समिक्षा by सर्वसाक्षी
समीक्षकी वृत्ती
ऑ !
In reply to समीक्षकी वृत्ती by चित्रा