माणसा, माणसा कधी होशील माणूस...
आजकाल वर्तमानपत्र उघडले की दर १/२ दिवसाआड बातमी वाचायला मिळते की, अमुक अमुक अनाथालयात १/२ दिवसाचे अमुक रस्त्यावर सापडललेले/ कचराकुंडीत मिळालेले / मंदिरात सापडलेले बालक/बालिका दाखल. अशा बातम्या वाचल्या की काळजाला घरे पडतात. त्याहून अधिक त्रास या गोष्टीचा होतो की याबाबतीत आपण हेल्पलेस आहोत. याबद्दल काहीतरी करावे असे खूप वाटते पण नक्की काय करावे हे सुचत नाही. कसे थांबवावे हे सगळे. किंवा आपल्याकडून या बाबतीत काय मदत होउ शकते. कोणी काही सजेस्ट करु शकेल का.
याद्या
3647
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
हो
ज्या कारणांमुळे मूल टाकून
In reply to हो by नितिन थत्ते
+१
In reply to ज्या कारणांमुळे मूल टाकून by परिकथेतील राजकुमार
>>(अवांतर : एवढ्या प्रमाणात
पुण्यातील लक्ष्मी नारायण
+१
In reply to पुण्यातील लक्ष्मी नारायण by गांधीवादी
ही बातमी
In reply to पुण्यातील लक्ष्मी नारायण by गांधीवादी
ही समस्या खरोखरच एवढी गंभीर
हम्म.
In reply to ही समस्या खरोखरच एवढी गंभीर by नगरीनिरंजन
बरोबर बोलला आहात तुम्ही.
In reply to ही समस्या खरोखरच एवढी गंभीर by नगरीनिरंजन
मला नेहमी वाटतं की
In reply to बरोबर बोलला आहात तुम्ही. by गणेशा
आपले म्हणने पटते आहे .... पण
In reply to मला नेहमी वाटतं की by Pearl
?
आपली महान संस्कृती