टायफ़ाईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये
नमस्कार आपल्या सर्वांना (उशिरा का होईना) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!,
उशिरा शुभेच्छा देण्या़चे एक कारण म्हणजे माझा आजार टायफ़ाईड. की ज्यामुळे नेटवर बसण्याची संधीच मिळाली नाही. आज वाटलं जरा बसावं नेटवर. ह्या लिखाणाचा उद्देश पण तोच आहे. मला आपल्या सर्वांकडून माहिती हवीय. टायफ़ाईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल कृपया मला सांगा.
याद्या
45833
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
खा खा
धन्यवाद
चोकोलेट खा
In reply to धन्यवाद by मीरसिका
फोटू
In reply to चोकोलेट खा by लॉरी टांगटूंगकर
मग आम्ही काय करू?
In reply to फोटू by लॉरी टांगटूंगकर
तेलकट...
तुमच्या डॉक्टरांनी काय
>>>>तुमच्या डॉक्टरांनी काय
In reply to तुमच्या डॉक्टरांनी काय by नितिन थत्ते
मी थोडी भर घालतो.
औषधे आणि गोळ्या
कायम चुर्ण किंवा धौतियोग
कायम चुर्ण किंवा धौतियोग चुर्ण ?????????
In reply to कायम चुर्ण किंवा धौतियोग by सद्दाम हुसैन
मिसळपाव टाळा !!!
डॉक्टरला विचारा
ताजे पदार्थ खा, शीळे पदार्थ खाऊ नका.
शहाळे प्या
एक महिना
टायफ़ाईड झाल्यावर
काहीही....उचलला हात आणि बडवला
In reply to टायफ़ाईड झाल्यावर by आयुर्हित
यापुढे सर्वांनी वेळेवर छान छान जेवत जाणे!
In reply to काहीही....उचलला हात आणि बडवला by आदूबाळ
ऐकीव माहिती.
ऐकीव माहिती चुकीची
In reply to ऐकीव माहिती. by प्रभाकर पेठकर
जनहितार्थ
In reply to ऐकीव माहिती. by प्रभाकर पेठकर
टाय फोईड साठी लस मिळते ती
प्रतिबंध हा पश्चात उपायापेक्षा जास्त चांगला.
In reply to टाय फोईड साठी लस मिळते ती by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टर
In reply to टाय फोईड साठी लस मिळते ती by सुबोध खरे
टायफॉईडविषयी थोडक्यात
सोन्याची कौले.
कसे?
In reply to सोन्याची कौले. by साती
पुढे!
In reply to कसे? by साती
फार छान माहिती मिळाली.
In reply to पुढे! by साती
आंत्रिक ज्वरातील सामान्य आहार...!