गुजरातच्या निवडणूकांतून जनतेचा कौल
कालच (ऑक्टोबर १२) ला गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, भावनगर, आणि जामनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५५५ जागांपैकी दोन तृतियांश जागा ह्या "मोदीं"च्या भाजपाला मिळाल्या. "मोदीं"च्या म्हणण्याचे कारण असे की भाजपात अंतर्गत भांडणे (मोदींविरुद्ध देखील) चालू होती, माध्यमे आणि काही स्वयंघोषित सेक्यूलर संस्था / व्यक्ती यांनी मोदींच्या विरुद्ध सततच आगपखड केली आहे, त्यांच्या विरुद्ध मला वाटते दंगलींसंदर्भात (व्यक्तीगतपण) खटले चालू आहेत. असे असताना, ह्या निवडणूकीत त्यांनी सर्वत्र प्रचार केलाच, पण जे काही वाचले ऐकले आहे त्याप्रमाणे गेल्या नऊ वर्षात त्यांनी गुजरातमधे खूप बदल घडवून आणले, गुजरातमधे विकास घडवला, खूप पैसा आला आणि वीजपण...
कालच्या निवडणुकांची बातमी कोण देते यावर मथळे आणि शब्द जरी ठरत असले तरी मोदींचे खालील म्हणणे सर्वत्र येत होते:
"I have succeeded to deliver my message that politics of vote bank or politics of appeasement would not do any good, but the politics of development would do," claimed Modi while celebrating his victory. Criticising UPA government, Modi stated, "Congress leaders got surprised to see that members of the Muslim community is casting their votes for BJP." He continued, "A victory by 80 percent clarifies it that more than 30 percent vote has come from the Muslim community."तर मला काही प्रश्न पडले आहेतः
- हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले आहे का?
- तसे असले तर खरेच गुजरातमधे गेल्या नऊ वर्षात इतका विकास घडला आहे का?
- भाजपाला पडलेली मते ही खरेच सर्वधर्मिय आहेत का?
- हा विश्वास भाजपावरचा आहे का मोदींवरचा आहे का काँग्रेसवरचा अविश्वास आहे?
- असा प्रोडेव्हलपमेंट पॅटर्न इतरत्र यशस्वी का होऊ शकला नसेल?
वाचने
4302
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
कालच माझ्या नणदेच्या सासूशी
In reply to कालच माझ्या नणदेच्या सासूशी by शुचि
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
असेल मग त्यांनीही अतिशयोक्तीच
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
.हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले?
गुजराथ म्हणजे "गुड गव्हरनन्स ".
मते
In reply to मते by ऋषिकेश
+१
गुजरात खूप पुढे गेलाय...
In reply to गुजरात खूप पुढे गेलाय... by योगप्रभू
सुंदर प्रतिसाद. मस्तच आढावा
अजून शंका आहे????????????
हा विश्वास मोदींवरचा आहे हे
गुजरात च्या मोठ्या शहरांत
प्रश्न क्र. ६- विकास आणि मते
सी.ई.ओ.
ईंद्रांचा प्रतिसाद आवडला..
धन्यवाद
आपले