मिसळपावचे पान उघडले की मला एक वाक्य दिसते
"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे."
माझ्या कडुन अनावधानाने हिंदी आणि उर्दु भाषेचा खुप गैर वापर झाला. माझे विचार मी लोकांपर्यंत पोचवुच शकलो नाही. मी काहितरी वेगळेपना निर्मान करण्याच्या नादात असे केले होते. पण संपादक मंडळाने मला माझी चुक निदर्शनास आनुन दिली. म्हनुन मी आता केवळ मराठीच लिहिन.
पण एक कुतुहल म्हनुन मला एक प्रश्न पडतो , की अभिव्यक्ति म्हनजे काय ? माझं मराठि तितकसं सॉलिड नाही आणि बरेच प्रश्न पडतात. त्यातला हा एक. तुम्हा जाणकार लोकांकडुन काहि विस्त्रुत प्रतिसादातुन काहितरी माहिति मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.
आणि हो माझ्या जन्नत ए कलेजाला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार करतो.
वाचने
6471
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिव्यक्ति स्वातंत्र्याची
धन्यवाद! आपण खुप सोप्या भाषेत
In reply to अभिव्यक्ति स्वातंत्र्याची by Nile
माझे स्वातंत्र्य हिरावुन
In reply to धन्यवाद! आपण खुप सोप्या भाषेत by सद्दाम हुसैन
"माझे स्वातंत्र्य हिरावुन
In reply to माझे स्वातंत्र्य हिरावुन by Nile
हे हे हे.
In reply to "माझे स्वातंत्र्य हिरावुन by सद्दाम हुसैन
व्याख्या नक्कीच माहीत आहे तुम्हाला.
पुनर्विचार
सहमत आहे. आणि एक महत्वाचा
In reply to पुनर्विचार by नितिन थत्ते
आप्पाशी सहमत आहे.
In reply to सहमत आहे. आणि एक महत्वाचा by अप्पा जोगळेकर
अन्य एका ठिकाणी मिपावर
In reply to आप्पाशी सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रुपया आपन मला अभिव्यक्ति
दुवा..
In reply to क्रुपया आपन मला अभिव्यक्ति by सद्दाम हुसैन
खरतर काही सदस्याना तेल ओतायची खुप घाई असते....
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे
अभिव्यक्ति स्वातंत्र्य
भूमिका
ह्म्म विषय आहे विचार
अरे!!! माझा प्रतिसाद काय
जॉर्ज ऑरवेलला विसरु नका !
In reply to अरे!!! माझा प्रतिसाद काय by शिल्पा ब
अमेरिका काही आता "उंचावरची
In reply to अरे!!! माझा प्रतिसाद काय by शिल्पा ब
खंडीभर H1 पडले आहेत, कुणी
In reply to अमेरिका काही आता "उंचावरची by विश्वनाथ मेहेंदळे
आपण कितीदा अमेरिकेत जाऊन आला
In reply to अमेरिका काही आता "उंचावरची by विश्वनाथ मेहेंदळे
>> आपण कितीदा अमेरिकेत जाऊन
In reply to आपण कितीदा अमेरिकेत जाऊन आला by शिल्पा ब
मी उदाहरण दिले...मुस्लीम आणि
In reply to >> आपण कितीदा अमेरिकेत जाऊन by विश्वनाथ मेहेंदळे
>>मी उदाहरण दिले...मुस्लीम
In reply to मी उदाहरण दिले...मुस्लीम आणि by शिल्पा ब
एक तर तुम्ही नीट सगळे वाचायला
In reply to >>मी उदाहरण दिले...मुस्लीम by विश्वनाथ मेहेंदळे
एक प्रतिमा...
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे
अभिव्यक्ति स्वातंत्र्याची
हॅ हॅ हॅ प्रशासन गप्प
In reply to अभिव्यक्ति स्वातंत्र्याची by परिकथेतील राजकुमार
प्रशासन गप्प असण्याची अनेक
In reply to हॅ हॅ हॅ प्रशासन गप्प by अवलिया
प्रत्येक स्वातन्त्र्याची
अरे वा!! मस्तच धागा. नुकतेच