टीप देणे
मी सध्या परदेशात राहतो. इथे बर्याचदा वेगवेगळ्या हाटेलात जाऊन आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. पण इथे टिप देणे हि फार मोठी भानगड आहे. झालेल्या बिलावर १५-१८% टीप देणे जीवावर येते राव. आपल्याकडे ५-१० रुपये टीप दिली की भागायचे पण ५-१० डॉलर नुसते टीपचे द्यावे लागतात तेव्हा नुसता जळफळाट होतो. आमच्या मित्रमंडळात ह्यावर नेहेमीच चर्चा होते की बाकीच्या हॉटेलात ठीक आहे पण 'इंडीयन रेस्टॉरंट' मध्ये गेल्यावर पण तितकीच टीप द्यावी का? तुम्ही काय करता?
-बगाराम
वाचने
4497
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
टीप देणे
टीप्स
In reply to टीप्स by व्यंकट
टिप
In reply to टिप by स्वाती दिनेश
धन्यवाद स्वातीताई
होय तितकीच टीप द्यावी
अमेरिकेतच.
हो खरं आहे
मी पण कमीतकमी १२% टीप देतो पण...
सहमत
एक रावांना