Skip to main content

कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण, मूळ लेखाचा दुवा.

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ लेख उपक्रमावर प्रसिद्ध झालेला आहे. केवळ आवाहन म्हणून हि लिंक इथे देत आहे. कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण सर्व मिपावासियांना नम्र विनंती, कि त्यांनी ह्या उपक्रमास पत्र लिहून (वा जमेल त्या पद्धतीने) पाठींबा दर्शवावा. मिपा (तसेच इतर) संस्थळांचा चांगल्या, जनहित विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतो हे दाखविण्याची हि वेळ आहे, असे वाटते. गांभीर्य आणि महत्व बघून मूळ लेखाचा दुवा इथे देणे राहवून गेले नाही. मिपा संपादकांच्या धोरणात बसत नसेल तर त्यांनी (मूळ लेखातील उद्देश प्रसारित करण्याचा हेतू बघून) योग्य निर्णय घ्यावा हि विनंती.

वाचने 1145
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आरटीआई ऐक्टिविस्ट आमरण अनशन पर आयुक्त सुरेश जोशी की जगह नए मुख्य सूचना आयुक्त के चयन की प्रक्रिया के विरोध में मुंबई के आरटीआई कृष्णराज राव ने आमरण अनशन शुरू कर दिया है। उनके सहयोगी डॉ गौरव वोरा के मुताबिक, 'सरकार ने कई विरोध प्रदर्शनों के बावजूद इस पद के लिए गुपचुप चयन का निर्णय किया है। तीन नामों पर ही विचार कर रही है-एक रामानंद तिवारी, दूसरा विलास पाटील और तीसरा वन विभाग के पूर्व सचिव रमेश कुमार। जबकि आरटीआई ऐक्टिविस्टों ने भी 50 आवेदन सरकार के पास भेजे ताकि हमें पता चले कि वह कौन सी प्रक्रिया आजमाती है, लेकिन किसी भी आवेदक के पास कोई सूचना नहीं आई। इससे साफ है, पूरा मामला संदेहास्पद है।'