Skip to main content

आग-ए-नफरत

लेखक सद्दाम हुसैन यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तोबा तोबा ,ये मै क्या पढ रहा उई ?? ? वो तात्यासाब ने क्या चिंगारी लगाया पुरा मिस्सलपाव पाकिस्तानी लोगांके पिच्छु हँडवॉश कर के भागरां मिया .. ए टु झेड पाकिस्तानी पे अब नफरत की आग उगळ रहे सब मियां लोगां ! क्या इतना एनर्जी है हम मे ? तो फिर आपण आपल्या देशातल्या गद्दारोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे .. इधर अपने ही पिठ मे खंजर खुपस रहे है उई... ये कलमाडीका बच्चा (म्हणजे सुरेशंच) अगले चुनाव मे फिर से निवडके आइंगा ... लालु बरसोंसे जितता आरां उईं ... ये राजकारनी लोगां पाकिस्तान का कांडी डाल्लेते और हम लोगां उनको गालि देते बैठते :) कुछ कामां नही क्या हम लोगांको? आँईं ? सद्दाम का केहना मानो उईं ... पाकिस्तानियों को गाली देने मे एनर्जी फोकट नक्को घालो आणि वोटिंग च्या दिवशी उगाच कोणत्या बार मधे दारु पीत देश को शिव्या देने के ऐवजी अपना वोट डालो उइं .. पटता है के नै उई ? मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे. त्यावर एखाद्या संदर्भात तेव्हढ्यापुरतेच हिंदी-इंग्रजी या बहुतांशी सभासदांना माहीत असलेल्या भाषांमध्ये लिहीण्याव्यतिरीक्त संपुर्ण लेख/चर्चाप्रस्ताव/प्रतिसाद हे जर सातत्याने अमराठीत दिले तर अप्रकाशीत करण्यात येतील. - संपादक मंडळ

वाचने 3131
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हँडवॉश करके भागरा म्हणजे हात धुवुन मागे लागले? सद्दामभाई आम मराठीमेही क्यूं नही लिखते हिंदी, अंग्रेजीके इतने चिंधड्या उडानेकी बजाय :)

In reply to by शुचि

रोमांचक प्रतिसाद ;) तुमचे स्वतःचे विचार इतके उच्च आतात मग कोण्या रिचर्डसन ची जाहिरात कशाला करता ? :) जे असावं ते स्वतःचं असावं , हिंदी इंग्रजी फुटकी आहे पण ती माझी आहे :) उईउईउई :)

In reply to by सद्दाम हुसैन

जे असावं ते स्वतःचं असावं , हिंदी इंग्रजी फुटकी आहे पण ती माझी आहे उईउईउई सहमत पण तुम्ही जिथे लिहिताय ना ते संस्थळ शुद्ध मराठी माणसांचे आहे. कृपया इथे मराठीत लिहा.

सद्दम साहब, भारताला जे दुष्मन आहेत ते दुष्मनच आहेत! प्रश्न अजून कोणता नाही - या लोकांना येऊ दिले नाही पाहिजे. आज कोणतेर भारतीय पाकिस्तान टिव्हीवर चालतात? मग हे भारतात का? बालासाहब ठाकरे सरकेल माणूस आहे, पण ही बात बरोबरच आहे.

सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन लोक मतदानाविषयी फारसे उत्साही नसण्याचे कारण हे आहे की त्यांची संख्या अशिक्षित, निर्धन लोकांपेक्षा कितीतरी कमी आहे. अगदी तमाम सगळ्या सुशिक्षितांनी ठरवून, विचारपूर्वक मतदान केले तरी ते निर्धन लोकांशी शिरगणतीत बरोबरी करू शकत नाहीत. बहुतेक अडाणी, दरिद्री लोकांची मते १०० रु. ची एक नोट, दारूची एक बाटली, थंडी असेल तर एखादी चादर अशा अल्पमोलात खरेदी करता येतात. आपल्या दुर्दैवाने सगळे बलिष्ट उमेदवार नोटांच्या गड्ड्या घेऊनच निवडणूकीत उतरतात. सुशिक्षित मतदार विकाऊ असलेच महाग असतात. त्याऐवजी कमी पैशात भरपूर संख्येने ज्यांची मते मिळू शकतील अशा लोकांकडे उमेदवार लोक धाव घेतात. दरडोई १०० ची नोट इ.ची खैरात होतेच शिवाय स्थानिक दादा गुंड वगैरे मंडळींना योग्य तो मलिदा चारला जातो. मग ते त्यांच्या गल्लीत वा मोहल्ल्यात दुसर्‍या कुणाला मत जाणार नाही असे बघतात. अशी जर शर्यत असेल तर प्रामाणिक, स्वच्छ, स्वतःच्या पैशाने निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला जिंकायची थोडीतरी आशा आहे का? तिथे जास्तीत जास्त भ्रष्ट, जास्तीत जास्त गुंडांत उठबस असणाराच जिंकणार. अशी परिस्थिती असताना मतदान करावे असे सुशिक्षितांना का वाटेल?

In reply to by हुप्प्या

तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यावर ऑनलाईन वोटींग हा पर्याय लागू केला तर तुम्ही म्हणता त्याच्या उलट परिस्थीती होईल. अन योग्य तोच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. उद्दाम हुसैन ची भाषा लई भारी उई उई.

In reply to by पाषाणभेद

>>तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यावर ऑनलाईन वोटींग हा पर्याय लागू केला तर तुम्ही म्हणता त्याच्या उलट परिस्थीती होईल. अन योग्य तोच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. सहमत. ऑनलाईन वोटींग म्हणजे इंटरनेट घरबसल्या वा इतरत्र कोठूनही वोटींग असे गृहीत धरून. इथे आणि इथे ह्या बाबातीतीत अगोदरच चर्चा झालेली आहे.

*

तो फिर आपण आपल्या देशातल्या गद्दारोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे .. इधर अपने ही पिठ मे खंजर खुपस रहे है उई... सद्दाम मियाँ ये बात आपने सही बतायी है | देशातले मुठ्ठीभर नेता लोक करोडो लोकांवर राज करत आहेत आणि करोंडोंचा घपला सुद्धा करत आहेत. देशातल्या लोकांनी स्वच्छ चारित्र्य ( हे किती उमेदवारांचं आहे ? ;) ) असलेला उमेदवार पाहुन मत दिले पाहिजे...तसेही हे राजकारणी देशाची इज्जत घालवण्यात मागे हटणार नाहीत हेच खरं... जाता जाता :--- बाकी हे उई उई भानगडं काय आहे हो ? ;)

In reply to by मदनबाण

देशातले मुठ्ठीभर नेता लोक करोडो लोकांवर राज करत आहेत
फक्त नेते नाहीत तर लाखांच्या संख्येने असणारी नोकरशाही पण्!.स्टॅम्प ड्युटी पासून ते ऑक्ट्रायपर्यंत सर्वत्र पैसे चारावे लागतात ते ह्या 'सुशिक्षित' नोकरशाहीमुळेच्.बरेचसे आय ए एस्/आय पी एस्/अभियंते, जे राजकारण्यांना पैसा खाण्यास मदत करतात ते मध्यमवर्गीय सुशिक्षितच आहेत.

सद्दाम हुसैन लयी भारी....... >>पटता है के नै उई ? पटताय... पटताय... सो टका पटताय

कलर्स ला शिवसेनेच्या अथवा मनसेच्या धमक्यांची काळजी नाही.. कारण त्यांना माहितीये कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री "ना. श्री. अशोकरावजी चव्हाणसाहेब" आहेत.. त्यांना हिंदी न्यूजचॅनेल्सना शुद्ध ईंग्रजीत मुलाखत द्यायला फार आवडते..

In reply to by हंस

अवांतर : जेव्हा जेव्हा मी संस्थळावर 'गायबलेत' हा शब्द वाचतो, तेव्हा तेव्हा मला 'कुठे उलथालय ?' ह्याची आठवण येते. गैरसमज नको. माझी आई, मला उशीर झाला कि मोबायील वरून प्रेमाने विचारात असे. 'कुठे उलथालय ?'

In reply to by हंस

अगदी अगदी... मला पण....... संकेताक्षर हरवल्याने किंवा इतर कारणाने... पंगा = सद्दाम हुसेन ? पण मग ते एकच ट्रिक दोनदा का वापरतील?