Skip to main content

दिवाळी अंक प्रकाशन

लेखक मि माझी यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक दिवाळी अंक प्रकाशीत करायचा आहे. पुण्यातल्या पब्लिकेशन हाउस बद्द्ल काही माहिती असल्यास सांगावे. धन्यवाद. मी माझी.

वाचने 1732
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 Shashideep Prakashan Mr. Shashideep Khopkar 44, Mukundnagar, Siddharth Chamber, Pune Phone: 24220154 Mobile: 9850150225 दोन्ही पत्ते प्रसिद्ध रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांमधे सापडले आहेत. यांच्याकडे फोन करून विचारणा करू शकता. हे जरी दिवाळी अंक प्रकाशित करणार नसले, तरी कदाचित तुम्हाला तशा प्रकारच्या प्रकाशकांचा पत्ता देऊ शकतील.

१] सौ. मनिषा पोतदार : ०२० २४३७५४५४ २] सौ. स्वाती कुलकर्णी : ०२० २४४८३५१५ या नंबर्सचा उपयोग झाला तर १ कॉपी चकटफू पाठवा.