अनेकांकडून आपल्याला सल्ला मिळतो... नेहमी सकारात्मक विचार करावा...
पण एक प्रश्न पडलाय...
जेव्हा बर्याचअंशी आपल्याला कदाचित नकारात्मकच पुढे घडणार, हे माहीत असतानाही सकारात्मक विचार कर असंच सांगतात... अर्थात ते योग्यही असतं...
पण...
"पुढे घडणार्या वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी करणे (जेणेकरून पुढे कमी त्रास व्हावा यासाठी...)
म्हणजे नकारात्मक विचार करणे...?"
यावर मिपाकरांचं काय मतं...???
वाचने
4141
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझं मत : नाही, हा नकारात्मक
मेव्याशी शमत.
In reply to माझं मत : नाही, हा नकारात्मक by मेघवेडा
उदाहरण द्याल का? खूप
“Hope for the best, but
मब्याशी सहमत!
In reply to “Hope for the best, but by मदनबाण
चांगला प्रश्न.......
माझ्या मते, वाईट गोष्ट
उदाहरण...
त्या विषयाचा थोडाफार अभ्यास
In reply to उदाहरण... by एक अनामी
अभ्यास करणं तुमच्या हाती आहे.
In reply to उदाहरण... by एक अनामी
पुढे काहीतरी नकारात्मक होणार
परीक्षा झालेली असेल आणि पेपर
उद्या काय होईल वा पुढे काय
कोणताच विचार पूर्ण नकारात्मक
प्रतिसाद आवडला.
In reply to कोणताच विचार पूर्ण नकारात्मक by मितान
ईयत्ता ८ वी च्या प्रयोगवहीतील
In reply to कोणताच विचार पूर्ण नकारात्मक by मितान
नाही. आपण जी गोष्ट करणार आहोत
पुष्करिणी, पक्या आणि थत्ते
आवो..
भारतात राहुन असे विचार करणार्या अनामीचा निषेध
खो खो खो =)) स्साला पौर्णिमा
In reply to भारतात राहुन असे विचार करणार्या अनामीचा निषेध by वेताळ
धन्यवाद...
सकारात्मक्/नकारात्मक हा
असा विचार व विश्वास ठेवावा