सलमान खानचे "स्टारडम' आणि दोन-तीन चांगल्या फाइट्स, एवढ्याच बाबतीत "दबंग' जगावेगळा, विशेष म्हणावा लागेल. अन्यथा कॉमेडी नाही, जबरदस्त पटकथा नाही, चक्रावून टाकणारी वळणं नाहीत, नायक-खलनायकाच्या दमदार कुरघोड्या नाहीत...असं असतानाही "दबंग' एवढा का चालतोय? का गाजतोय? टाळ्या-शिट्ट्या खेचणारे संवाद, हे एक कारण असू शकतं. पण फक्त तेवढंच? बाकी काय असावं?
तुम्हाला काय वाटतं?
(विशेष सूचना ः "दबंग' पाहिलेल्या व्यक्तींनीच या विषयावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.)
वाचने
4344
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
नाही.
सध्या झंडू बाम लावून बसलेलो
इंगित?
सहमत
In reply to इंगित? by सुनील
हा हा हा
In reply to सहमत by विकास
सुनीलराव निवासि अनिवासी
In reply to हा हा हा by सुनील
दबंग
दबंग म्हणजे निडर
In reply to दबंग by तिमा
हिंदी चित्रपटांचा आजकाल एक
खुदा मेहेरबान तो .....
तो न पाहता प्रतिक्रिया
>>रोबोट चे प्रोमोज पाहीले
In reply to तो न पाहता प्रतिक्रिया by कानडाऊ योगेशु
दोन-तीन चांगल्या
त्याच्या चित्रपटांवर 'जनता कर्फ्यू'च घातला पाहिजे
सुधीर काळे
In reply to त्याच्या चित्रपटांवर 'जनता कर्फ्यू'च घातला पाहिजे by सुधीर काळे
त्याला 'अग्रहक्क' दिला पाहिजेच.
In reply to सुधीर काळे by Pain
अर्थातच
In reply to त्याला 'अग्रहक्क' दिला पाहिजेच. by सुधीर काळे
संजय दत्त
In reply to त्याला 'अग्रहक्क' दिला पाहिजेच. by सुधीर काळे
बहिष्कार
In reply to त्याच्या चित्रपटांवर 'जनता कर्फ्यू'च घातला पाहिजे by सुधीर काळे
लय भारी पिच्चर आहे !!
बट्ट्याबोळ प्रतिक्रिया छान