इंटरनेट ट्रेडींग
सध्या इंटरनेट वर अशा अनेक साईट्स आहेत ज्यांच्यावर अनेक वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. (उदा. रेडिफ, ईबे वगैरे). यासंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. त्यांची उत्तरे मला येथे मिळतील अशी आशा वाटते.
१] जर क्रेडीट कार्ड नसेल तर वस्तु विकत घेता येतात का? डेबीट कार्ड चालते का?
२] वस्तुच्या गॅरंटीबद्दल काय खात्री?
३] वस्तु घरी पोहोचेपर्यंत जर काही इजा झाली तर जबाबदार कोण? कंपनी रिप्लेसमेंट देते का?
वाचने
3309
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
रेडिफ आणि ई-बे चा माझा अनुभव चांगला आहे
In reply to रेडिफ आणि ई-बे चा माझा अनुभव चांगला आहे by सागर
सेलर
पोहोचल्यावर पैसे.
सेलर कुणीही असू शकतो.