ईश्वर के संभावित अस्तित्व का ख़ौफ़
इतना लद जाता है मन पर
कि सर पत्थर तक जा गिरता है ।
........................राजर्षि अरूण
या ओळी आज हिंदी कविताकोष या स्थळावर वाचल्या आणि मनात प्रश्नचिन्ह उमटल्याशिवाय राहीलं नाही.
देवाची भक्ती आपण नीस्सीम प्रेमातून करतो की खौफ अर्थात भीतीतून? नक्की तिचा उगम काय?
"दुसर्याचं वाईट आपण चिंतत नाही" हे आपल्यामधून वहाणार्या मूळ चांगुलपणातून की स्वर्ग-नरक यांच्या भीतीतून?
कारण घरोघरी मातीच्या चूली या म्हणीप्रमाणे षड्रिपुंचं थैमान हे तर प्रत्येकाच्या मनात असणार मग त्याला आवर घालण्याकरता केवळ स्वर्ग आणि नरक या कपोलकल्पित गोष्टींची नीर्मीती झाली आहे का?
आणि तसं असेल तर ज्यानी कोणी ही शक्कल प्रथम लढवली तो जिनीयस म्हणायला हवा, who could sell his idea to the whole world for good so many ages.
असं काय आहे पापपुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांमधे की या कल्पनांचा आपल्यावरील पगडा अजूनही सुटायला तयार नाही?
आणि जर कोणी या कल्पना बाष्कळ मानत असेल तर मग नक्की कोणती आदिम प्रेरणा त्यांना दुसर्याचं वाईट करण्यापासून परावृत्त करते?
मिपावरील मान्यवरांचे विचार ऐकण्यास उत्सुक.
वाचने
7108
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाप पुण्याचं माहित नाही. पण
उत्तरे
एखाद्या वेळेस खूप, अतोनात
स्वर्ग-नरक
सिन या शब्दाचा अर्थ केवळ टू
In reply to स्वर्ग-नरक by कवितानागेश
हम्म..
कसले ते बघा...
In reply to हम्म.. by सुनील
मला वाटते, आपल्या
सद्सद्विवेकबुद्धी
In reply to मला वाटते, आपल्या by विलासराव
प्राक्तन !!
In reply to सद्सद्विवेकबुद्धी by शुचि
अहो
भावना पोचल्या !!
In reply to अहो by विलासराव
पापपुण्य, स्वर्ग-नरक
कुठेतरी वाचलं होतं की आपल्या
आपल्या मेंदूची जितकी क्षमता असते तिच्या फक्त १०%???
In reply to कुठेतरी वाचलं होतं की आपल्या by शुचि
धन्यवाद
In reply to आपल्या मेंदूची जितकी क्षमता असते तिच्या फक्त १०%??? by बेसनलाडू
>> स्वर्ग्-नरक या खरोखर
देव/ईश्वर ही संकल्पनाच बहुदा
हा माणूस मिसळपाववर असायला पाहिजे होता राव
थोडक्यात - स्वर्ग/नरक हे कपोल्कल्पित नसून
छान चर्चा..
भ्रामक कल्पना हो !
मिपावरील मान्यवर नाही, पण
स्वर्ग नरक : काल्पनिक गाजर आणि छडी
माझ्या ब्लॉगवरून....
सहमत
In reply to माझ्या ब्लॉगवरून.... by जयंत कुलकर्णी