आदर्श परिस्थितीमध्ये जनता कधीच सरकारला मोफत धान्य मागत नाही. केवळ ते धान्य गोदामामध्ये सडवान्यापेक्षा गरीबांमध्ये मोफत वाटप करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी अशी प्रतिक्रिया दिली.
गरिबांना मोफत धान्य देणे अशक्य - पंतप्रधान
हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?
आम्ही धान्य मोफत वाटू शकत नाही, पण ते सडवून देऊ शकतो असेच पंतप्रधानांना म्हणायचे आहे काय ?
इथून पुढे धान्याचा एकही कण सडला जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली नाही.
>>देशात धान्य सडत असताना लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे, ही न्यायालयाची भावना आपण जाणतो,' असेही डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.
भावना जाणणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे ह्यातील फरक डॉ. मनमोहनसिंग यांना कोण समजून सांगेल ?
"वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायी जाने रे" असे अभिमानाने गुनगुनायाचे, पण प्रत्यक्ष काही करण्याच्या बाबतीत ठणाणा.
इथून पुढे धान्य गोदामात सडले जाणार नाही. ह्याची काय शाश्वती ?
गोदामांमध्ये ठेवण्यासाठी जागा नसल्याने धान्य सडविण्याऐवजी गरीब व भुकेल्यांना मोफत वाटण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी दिले होते. मोफत धान्य वाटणे शक्य नसल्याचे सांगून कृषी मंत्री शरद पवार यांनी हा आदेश फेटाळून लावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा दणका दिल्यानंतर केंद्र सरकार याविषयी निर्णय घेण्यास बाध्य झाले.
वाचने
6381
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही लोकशाही आहे. लोकांनी
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान
सहमत
In reply to सर्वोच्च न्यायालयाचा अपमान by नितिन थत्ते
+१
In reply to सर्वोच्च न्यायालयाचा अपमान by नितिन थत्ते
गोदामे
In reply to +१ by छोटा डॉन
हे बघा
In reply to गोदामे by इन्द्र्राज पवार
डॉ.मनमोहन सिंग यांचे वक्तव्य
मस्त ...
In reply to डॉ.मनमोहन सिंग यांचे वक्तव्य by इन्द्र्राज पवार
ऑर्डर
बरोबर
In reply to ऑर्डर by नितिन थत्ते
न्यायालयाचा
In reply to बरोबर by नगरीनिरंजन
कृती
In reply to न्यायालयाचा by समंजस
थत्तेंशी सहमत
In reply to कृती by नितिन थत्ते
मला एकूणच या प्रकाराबद्दल
In reply to न्यायालयाचा by समंजस
मनमोहन सिंग हे पंतप्रधान आहेत
मला तर अस वाटतय कि सरकार
फुकट देऊ नये
काही
परा आता होलसेल मधे तू-नळीचे
हा हा हा हा मस्त रे ! आता कसा
In reply to परा आता होलसेल मधे तू-नळीचे by मदनबाण
माझे म्हणणे....!
स्पष्टीकरण
In reply to माझे म्हणणे....! by इन्द्र्राज पवार
नैय्या...!
In reply to स्पष्टीकरण by समंजस
इंद्रा बरोबर व चोता दानशी सहमत.
वेताळ यांच्या शब्दा शब्दाशी
In reply to इंद्रा बरोबर व चोता दानशी सहमत. by वेताळ
चर्चा योग्य दिशेने झाली असे मानीत आहे.
सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
In reply to सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही? by Arun Powar
संसदेवर नियंत्रण जनतेचे आहे
शेर चांगला आहे
In reply to संसदेवर नियंत्रण जनतेचे आहे by मदनबाण
एक अब्ज बालकांचा अन्नासाठी आक्रोश
१ अब्ज लोक याचे १ अब्ज बालके
तिथे रिकामटेकडे साहेबांनी मुल
In reply to १ अब्ज लोक याचे १ अब्ज बालके by नितिन थत्ते