मराठी पुस्तके खपतात (विक्री) नाही असे नाही.
पण हॅरी पॉटर सारखी इंग्रजीतील अनेक पुस्तके महाराष्ट्रात आणी देशात प्रचंड खपतात आणि "बेस्ट सेलर' ठरतात.
साहित्य संमेलनातून होणारी अनेक विषयावरील अनेक पुस्तकांची विक्री तर डोळे दिपवणारी असते.
मोठ्या संख्येने अनेक पुस्तके विकली जाणे वेगळे व एखादे पुस्तक रेकॉर्डब्रेक खपणे वेगळे.
मराठीत तर हजारो पुस्तके खपली तरी डोक्यावरून पाणी गेले अशी परिस्थिती असते. त्यामुळे नेहमी प्रश्न असा पडतो की,
मराठी भाषिकांच्या सुशिक्षित महाराष्ट्रात एखाद्या मराठी पुस्तकांचा विक्रमी खप का होत नाही? ती "बेस्ट सेलर' का ठरत नाहीत?
तुमचे यावर काय मत आहे ?
वाचने
5719
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हालाही हे आणि त्यावरचे
मित्रा ,
In reply to तुम्हालाही हे आणि त्यावरचे by मेघवेडा
माझा संपूर्ण प्रतिसाद हा केवळ
In reply to मित्रा , by शेलार मामा मालुसरे
असोच,
In reply to माझा संपूर्ण प्रतिसाद हा केवळ by मेघवेडा
माझ्या लेखनदर्जाबद्दल कुणी
In reply to असोच, by शेलार मामा मालुसरे
पुरेच
In reply to माझ्या लेखनदर्जाबद्दल कुणी by मेघवेडा
इंग्लिश भाषा आणि मराठी
काय झेपलं नाही बुवा.
येडबंबू साहेब, बरेंचदा काय
In reply to काय झेपलं नाही बुवा. by येडबंबू
हॅहॅहॅहॅहॅ. मला तर त्याचा
In reply to येडबंबू साहेब, बरेंचदा काय by विश्वनाथ मेहेंदळे
हे घ्या
In reply to येडबंबू साहेब, बरेंचदा काय by विश्वनाथ मेहेंदळे
मराठीतपण पुस्तके असतात ?
मराठीत अनेक पुस्तकं आहेत
गजानन विजय
In reply to मराठीत अनेक पुस्तकं आहेत by असुर
किती आवृत्त्या?
In reply to गजानन विजय by चिंतामणी
आव्रुत्या???????
In reply to किती आवृत्त्या? by सागर
बेस्ट सेलर म्हणजे काय? त्याचे
बेस्ट सेलर म्हणजे काय? त्याचे
हा प्रश्न डॉ. प्रां ना विचारा.
मराठी पुस्तकांच्या खपाचे आकडे
ए१ प्रतिसाद
In reply to मराठी पुस्तकांच्या खपाचे आकडे by विजुभाऊ
मराठी पुस्तके बेस्ट सेलर नाही
बहुतांश बेस्ट सेलर्स ही बेस्ट कंटेंट
In reply to मराठी पुस्तके बेस्ट सेलर नाही by अवलिया
नान्याशी सहमत आहे.
In reply to मराठी पुस्तके बेस्ट सेलर नाही by अवलिया
ईतर
प्रमोशन ,
ह्या
In reply to प्रमोशन , by शेलार मामा मालुसरे
<<<मराठी पुस्तके कधी बेस्ट
छान
In reply to <<<मराठी पुस्तके कधी बेस्ट by शिल्पा ब
आमचा बाप आन आम्ही
तुलना अशक्यच
तुम्ही दिलेले उदाहरण तर
In reply to तुलना अशक्यच by इन्द्र्राज पवार
मुद्द्यानुरूप खुलासा
In reply to तुम्ही दिलेले उदाहरण तर by मृत्युन्जय
स्वतःची पुस्तके खरंच जपायची
असहायपणा
In reply to स्वतःची पुस्तके खरंच जपायची by यशोधरा
हम्म
खरेदी करण्याची वृत्ती
In reply to हम्म by सुनील