एक सुभाषित वाचनात आले ते असे :
एषा घर्मपरिक्लिष्टा नववारिपरिप्लुता ।
सीतेव शोकसंतप्ता महीं बाष्पं विमुञ्चति ॥
तर उपरोक्त सुभाषितातील "नववारिपरिप्लुता" शब्दातील परिप्लुता शब्दाचा मूळ धातू कोणता ? कृपया कोणाला माहित असल्यास सांगणे.
संस्कृतचे ज्ञान असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
(अर्धवटराव म्हणतात तसे धाग्याचे काश्मीर होऊ नये ही अपेक्षा. :))
वाचने
2983
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्लु-प्लव
नंदन, माझ्याकडून ही अपेक्षा?
In reply to प्लु-प्लव by नंदन
नंदन
शब्दकोषाचा दुवा
मस्त! तुमच्याच प्रतिसादाची
In reply to शब्दकोषाचा दुवा by धनंजय
शिवाय "नांगरलेली" असा श्लेष
In reply to मस्त! तुमच्याच प्रतिसादाची by मेघवेडा
हवे असल्यास संपूर्ण काव्य
In reply to शिवाय "नांगरलेली" असा श्लेष by धनंजय
काल अधिक शोध घेता असे कळले की
In reply to हवे असल्यास संपूर्ण काव्य by सूड
उर्वरित सुभाषिते
In reply to काल अधिक शोध घेता असे कळले की by मेघवेडा
पूर्ण रामायण नको, पण संदर्भासह रसग्रहण
In reply to हवे असल्यास संपूर्ण काव्य by सूड
अर्रर्र
In reply to शब्दकोषाचा दुवा by धनंजय