साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूका येऊन राह्यल्या. वाद-विवादाचा धुराळा उडाला लागलाय. साहित्यिक गिरिजा कीर आयबीएन लोकमतमधल्या एका चर्चेत म्हणल्या ''झोपडपट्टील लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते'' आन काल स्टार माझाच्या चर्चेत त्या म्हणल्या ''माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला''कोण चूक बोल्लं कोण बराबर बोल्लं ह्याच्यावर काथ्याकूट नाय कराचा मला. कोटीच्या घरात मराठी बोलणारी मंडली हाय आन साडेसातशे लोक जे साहित्य परिषदांचे निवडलेले मोजकेच सदस्य हायेत ते साहित्य मंडलाचे अध्यक्ष ठरतो ही गोठ काय बरी वाटत नाय. ज्यायला ज्यायला मराठी लेखन कराची, वाचाची हौस हाये अशा लोकायला मद्दान करुन दिले पाहिजेन. तुम्हाला काय वाट्टे ?
वाचने
2531
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुकभुल
तसे असते तर भरलेल्या पोटी
स्टंट असतात केवळ !
श्री.बाबुराव.... मी तर आता या
In reply to स्टंट असतात केवळ ! by इन्द्र्राज पवार
साहित्य संमेलन ? ते काय असते
मराठी साहित्य संमेलन हे एक
सहमत
माझा आदर्श ठेवला तरी चालेल.
In reply to सहमत by राजेश घासकडवी
>>मला साहित्य संमेलन म्हणजे
In reply to माझा आदर्श ठेवला तरी चालेल. by परिकथेतील राजकुमार
मला वाटतं साहित्य म्हणजे
In reply to >>मला साहित्य संमेलन म्हणजे by नितिन थत्ते
मिपाकर
साहित्य संमेलन
संमेलन अध्यक्षाच्या