नमस्कार मंडळी,
पुढच्या आठवड्यात मी सॅन फ्रॅन्सिस्को मधे महिन्या-दोन महिन्यासाठी काही कामानिमित्त येणार आहे, अनायासे ओळखी पाळखीचा धागा निघाला होताच म्हणुन हा प्रपंच. तर आमच्या कंपनीने मला दोन महिन्यासाठी उसा मधे पाट्या टाकण्यासाठी बोलावले आहे, नंतर कदाचित मी एखाद्या वर्षासाठी ऑस्ट्रेलिया ला जाईन.
मग मनात विचार आला की आपल्या बे एरिआमधल्या लोकांना भेटावं, आठवणी सोबत राहतील. :) . एक वीकांत माझ्या काकाच्या घरी (फ्रिमोंट मधे) करण्याचे ठरवुन एखादा वीकांत मिपाकरांसोबत कट्टा करण्याची ईच्छा आहे. श्रावण पाळत नसल्याने कट्टा सामिष+पेयपान असा माझ वैयक्तीक आग्रह. (आय लाईक बार्बेक्यु + व्हिस्की/बीयर) ;)
कट्टा सात्विक असला तरी काहीही हरकत नाही. :)
असो,
तर कॅलिफोर्निया मधल्या मिपाकर बंधु-भगिनींना विनंती आहे की तुमच्या ह्या छोट्या आंतरजालीय मित्राला तुम्हाला भेटण्याची एक संधी द्यावी. :)
वैयक्तीक माहिती द्यायची असल्यास कृपया व्यनी करावा.
( ह्या धाग्यावर खेळीमेळीचे हलके-फुलके विनोद असणारे प्रतिसाद देण्यास कदाचित संपादकांची हरकत नसावी. ) :)
छान अनुभवाच्या अपेक्षेत,
मराठमोळा
वाचने
7047
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा. वृत्तांत आणि
कळवा
अरे वा !
हे हे हे लाडूकावळा...
In reply to अरे वा ! by बबलु
नक्की
कॅलिफॉर्निया मधे मिपाकर कमी
बरेच आहेत
In reply to कॅलिफॉर्निया मधे मिपाकर कमी by मराठमोळा
यायचा प्रयत्न करेन.....
अरे ये ये बिपिना
In reply to यायचा प्रयत्न करेन..... by बिपिन कार्यकर्ते
छे छे
In reply to अरे ये ये बिपिना by चतुरंग
इथे टाकलेला टप्पा हा संपादक म्हणून नसून सदस्य
In reply to छे छे by ब्रिटिश टिंग्या
वा, वा
वा वा!
कळवा
गुर्जी
In reply to कळवा by विनायक प्रभू
उसात नाय वो उसाच्या फडात आसल
In reply to गुर्जी by ब्रिटिश टिंग्या
तारीख!
अरे वा.. वा ... वा
In reply to तारीख! by पिवळा डांबिस
+१
In reply to अरे वा.. वा ... वा by बबलु
कट्टा
जरूर या
दंगेखोरांचा अंदाज
In reply to जरूर या by राजेश घासकडवी
हो हो...
In reply to दंगेखोरांचा अंदाज by बेसनलाडू
आठवणी
In reply to हो हो... by राजेश घासकडवी
>>तुम्हा सर्वांना मी आठवण
In reply to हो हो... by राजेश घासकडवी
तिचं म्हणजे कोणाचं ? हे कळले
In reply to >>तुम्हा सर्वांना मी आठवण by बबलु
हे क्यालफोर्न्याचे लोक ममोला
In reply to तिचं म्हणजे कोणाचं ? हे कळले by राजेश घासकडवी
.
बाब्बौ
गणपती
In reply to बाब्बौ by नंदन
तशी बाकी कामं आहेत पण प्रयत्न
>>तशी बाकी कामं आहेत पण
In reply to तशी बाकी कामं आहेत पण प्रयत्न by दिपाली पाटिल
मला पण ..
In reply to >>तशी बाकी कामं आहेत पण by मराठमोळा
२८ ला संकष्टी चतुर्थी
In reply to मला पण .. by नाटक्या
चालंल की
In reply to २८ ला संकष्टी चतुर्थी by बेसनलाडू
>>शालीवाहन शके १९३२ श्रावण
In reply to मला पण .. by नाटक्या
साह्त्रावर्तन आहेत