मध्यंतरी नोकरी, जागा, रहाण्याची जागा, राज्यबदल वगैरे सगळ्या गदारोळात बरेच दिवस मिपावर यायला जमलं नाही. अर्थात त्यामुळे मी नक्कीच बर्याच रोचक घटना वगैरे मिसल्या असणार! आता अभ्यास करायला फारसा वेळही नाहीये,तर कृपया मदत करा!
तेह्वा मिपाकरहो, ज्ञानदानाचं पुण्य कमवायची ही तुम्हां सर्वांना एक सुवर्णसंधी आलीये त्याचा लाभ उठवा आणि फटाफट अपडेट्स द्या पाहू! काय काय घडलंय आणि काय बिघडलंय त्याचं!
वाचने
7559
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हाला कळलेलं येवढंच आहे की
चूक
In reply to आम्हाला कळलेलं येवढंच आहे की by अवलिया
४४ वाचनं आणि... आळशी लोकं..
>>४४ वाचनं आणि... आळशी
In reply to ४४ वाचनं आणि... आळशी लोकं.. by यशोधरा
हो रे ममो, तसेही असेल तुला
In reply to >>४४ वाचनं आणि... आळशी by मराठमोळा
हात दुखत आहेत
In reply to >>४४ वाचनं आणि... आळशी by मराठमोळा
देअर इज नो शॉर्टकट टु सक्सेस
मला सक्सेस नकोच आहे पण!
तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर
In reply to मला सक्सेस नकोच आहे पण! by यशोधरा
अगं कमी काय! नापास व्हायची
In reply to तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर
In reply to तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमाला हाब्यास कारावयाचा
In reply to तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर by परिकथेतील राजकुमार
रेडीमेड ज्ञान!
In reply to आमाला हाब्यास कारावयाचा by यशोधरा
काही ज्यादा घडले नाही.
वाक्य १ : ऑं? वाक्य २: शिळी
In reply to काही ज्यादा घडले नाही. by वेताळ
एखादा
सगळ्या प्रश्नांना उत्तर :
In reply to एखादा by चिरोटा
EK DUM LATEST UPDATE
कार्ळूभौ,इतके फुटकळ अपडेट्स
In reply to EK DUM LATEST UPDATE by कार्लोस
स्वागत
>>ताकद असेल तर काहितरी अस्स
In reply to स्वागत by ऋषिकेश
पण आमीबी थोड्या प्रमाणात
In reply to >>ताकद असेल तर काहितरी अस्स by यशोधरा
अर्रर्र, असं हाय काय! आता
In reply to पण आमीबी थोड्या प्रमाणात by परिकथेतील राजकुमार
>>>पण आमीबी थोड्या प्रमाणात
In reply to >>ताकद असेल तर काहितरी अस्स by यशोधरा
मी 'विजुभाउंनी' असे
In reply to >>>पण आमीबी थोड्या प्रमाणात by अवलिया
ओह, ओके. मग मला काळजी नसावी
In reply to >>>पण आमीबी थोड्या प्रमाणात by अवलिया
तद्दन टुकार आणि ट्यार्पी
यशोधराताई
अधिक भर आपापल्या परीने
चला बायांनो लग्न करताना एकतर
संपाद्क माझे नाव ह्यातून
बोडक्याचे अपडेटस!!
=)) =)) ह्या नविन अपडेटचे
In reply to बोडक्याचे अपडेटस!! by पिवळा डांबिस
हाहाहाहा
In reply to बोडक्याचे अपडेटस!! by पिवळा डांबिस
येस!
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
नवा लेख कधी वाचायला मिळणार?
In reply to येस! by पिवळा डांबिस
रडवही!
In reply to नवा लेख कधी वाचायला मिळणार? by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं बरं. आणखी अपडेट म्हणजे
In reply to रडवही! by पिवळा डांबिस
अपमान
In reply to बोडक्याचे अपडेटस!! by पिवळा डांबिस
हाभार हाभार हाभार! अजून काय
आज काल मिपावर 'ब्लोक' लिहिले जात आहेत...
गुंता
In reply to आज काल मिपावर 'ब्लोक' लिहिले जात आहेत... by मी-सौरभ