अलिकडे काही लेखांच्या प्रतिक्रिया पाहुन ही खात्री पटली की बर्याच जुन्या अनुभवी मि.पा.कराना नवीन आयडींचे फारच कौतुक आहे. त्यांचे ते अनमोल सल्ले , टिपण्या वगैरे मनाला फारच भावले. पण राहुन राहुन एकच प्रश्न पडला की खरच इतक्या मोटिव्हेशन ची गरज होती का? जर मोठी लोकच जर लहानांना समजुन घेन्यात कमी पडताहेत , तर कोनालाच दोष देन्यात अर्थ उरत नाही. कदचित तुमच्या तोडिचे लेखन जमत नसेल ही कोणाला, याचा अर्थ असा तर नाही ना की लगेच मिसळ्पाव ने नविन लोकांना वाव देवुच नये. इथे तुमच्याकडे बघुन इतरजण प्रेरित होत आहेत लिहण्यासाठी. आणि आपण मात्र त्यांची पुरतीच खिल्ली उडवत आहात.
तरी आपण सर्वानी सहकार्य करावे व मिसळ्पाव चे कुटूंब आणखीन सुखी व समाधानी करावे.....
वाचने
3346
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा लेख विडंबन ह्या सदरा खाली
...हा लेख विडंबन ह्या सदरा खाली
एक सूचना
In reply to ...हा लेख विडंबन ह्या सदरा खाली by utkarsh shah
स्वताला शहाना न
In reply to ...हा लेख विडंबन ह्या सदरा खाली by utkarsh shah
स्वतः 'शहा' असुनदेखील तुम्ही
In reply to स्वताला शहाना न by परिकथेतील राजकुमार
सहमत
मिसळ्पाव चे कुटूंब आणखीन सुखी व समाधानी करावे.........
इन्द्र्राज पवार यांना
JAAGO MOHAN PYARE
कार्लोस भाउ,
In reply to JAAGO MOHAN PYARE by कार्लोस
+१ असेच म्हणतो
In reply to कार्लोस भाउ, by मी ऋचा
हा सल्ला कार्ळूभौंना* देऊन
In reply to कार्लोस भाउ, by मी ऋचा
त्याच अर्थाचे नवीन नवीन
याचा अर्थ असा तर नाही ना की
१०० % सहमत !
(...........) रिकाम्या जागेत आपल्या मनाचा आरसा दिसेल.....