Skip to main content

हेल्प हवि आहे

लेखक कार्लोस यांनी मंगळवार, 03/08/2010 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोटिंग सर्फ्से ला ब्लिस्टर का येतात जरा कलेल का मी खुप पैसे खर्चून भिंत पैंट केलि पण अजुन ब्लिस्टर येतात कही तरी उपाय सुचवा आपल्या पैकी कोणी तरी तदन्य असेल कृपया मदत करा

वाचने 3214
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

अरे तुम्ही पेंट तज्ञ असे तुमच्या जुन्या (आता संपादन केलेल्या) प्रोफाईलमधे वाचलेले आठवते.. ही परिक्षा आहे का??? ;)

आपल्याला मराठी टंकण्यासाठी थोडे अवघड वाटत असावे. पण http://www.misalpav.com/node/13419 या धाग्यावरचा प्रतिसाद पाहून तसे वाटत नाही. आधी नीट शिकून घ्या मगच धागे काढा. आपल्या या धाग्यावर कसे प्रतिसाद आलेत हे पाहिलेत ना! धागे अप्रकाशीत झाल्यास संपादक मंडळास दोष देवू नका.

भिंत तुमची, पेंट तुमचा, ब्लिस्टर तुमचा...पैसे तुमचे...आम्ही काय मदत करणार??? इकडे कुणी "तदन्य" आहे असं ऐकिवात तरी नाही ... एकंदरित तुम्हाला हेल्प होणार नाही असंच दिसतंय. :)

आयला राव गुगळेदादाला विचारा काय राव एक त ५०% यायचि वेळ झालि आन अजुन स्वयपाक तयार नाय आन त्यात तुमि आशे धागे टाकुन डिसटरब करताय

अरेच्चा, या धाग्यावरचे अवांतर प्रतिसादही चांगलेच टिकून आहेत, अगदी पक्क्या रंगासारखे! कार्लोस, तुम्ही रंगाच्या 'फोडां'चे फोटो, नक्की काय कसं केलंत ते नीट लिहीलं असतंत तर कदाचित कोणी मदत करू शकेल असं वाटतं!

वरती सर्वच लाडात आलेत.अरे हेल्प करा ना,मग चुकुन मदतही होईल. मी तर बोलतो तेलकट खाउ नका,पुळ्या येतात.

mi kuthli bhint aahe te nahi namud kele tari mala nirarthak uttare milali tya baddal sarve m....kh pratikriya denaryanche hardik aabhar. karan marathi manus ithech fasto nustya choukashya karat pan yogya veli madat nahi karnar hech khare.

In reply to by कार्लोस

अहो भाऊ, सगळे फुकटातच हवे का आपल्याला ? मु.. प्रश्नावर प्रतिक्रिया पण तश्याच असणार. दिनेश

In reply to by दिनेश

bahvoo jara aahmala kaludya tumhla kai mhanaichai te jara khulun bola mipavar nahi tari asech pratisad yatat iam enjoying it bola tumhi bola

In reply to by कार्लोस

आपल्याला खरच सल्ल्याची गरज आहे का ? असल्यास व्य नी करा..