सरपंच साहेब,
कलादालन विभाग हा त्यावरील नविन पाच लेखांसह मुख्य पानावर आणावा. तसेच त्या व इतरही विभागांच्या मथळ्यांना(उदा. जनातलं- मनातलं, कौल इ.) लिंका द्याव्या म्हणजे परत वरती स्क्रोल करत बसावे लागणार नाही व तिथूनच आत प्रवेश करता येइल. ही सूचना व विनंती.
म्हणजे आमच्यासारख्या कलाप्रेमींनाही त्याचा सहजतेने आस्वाद घेता येइल.
वाचने
1838
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
सहमत्..
सहमत.. तसेच ज्या लेखांना नुकतेच प्रतिसाद मिळालेत तेच नवीन ५ लेख मुख्य पानावरील यादीत यावेत असे वाटते.. त्यामुळे एखाद्या गहन विषयावर सांगोपांग चर्चा होऊ शकेल..(सध्या जे लेख नवीन लिहिलेत ते ५ लेख दिसत आहेत)
आपल्या
सर्व सुचना नवनिर्माण सूचना ह्या धाग्यावर द्यावात म्हणजे सर्व सुचनांचा विदा करून योग्य तो प्राधन्यक्रम देऊन त्यावर काम करता येईल.त्या साठी स्वतंत्र धागा काढू नये ही विनंती.