संमोहन------ संदर्भः माइंडफ्रीक-क्रिस एंजल
काल टीव्ही चाळतांना AXN वर 'माइंडफ्रीक-क्रिस एंजल' असा कार्यक्रम शेवटची ५ मिनिटे बघायला मिळाला. त्यात क्रिस एंजल एका रेस्तरॉ मधे जेवत असलेल्या लोकांना फक्त ४-५ वाक्ये बोलून संमोहित करतो आणि झोपण्यास सांगतो. अचंबित होण्याचि गोष्ट म्हणजे ४०-५० लोक त्याच्या एका चुटकीसरशी झोपी जातात. अगदी हातात ट्रे घेवुन चालणारा वेटर देखील चुटकी वाजताच झोपतो आणि धाड्कन जमिनीवर कोसळतो. अशी २ मिनिटे गेल्यावर क्रिस एंजल त्यांना जागे व्हा असा आदेश देतो आणि सारेजण जागे व आश्चर्यचकीत होतात. (ह्याचे विडिओ तुनळीवर आहेत)
संमोहन ह्या प्रकाराबद्दल मिपावर कोणी माहितगार आहेत का? हे सर्व खरे आहे की बनावट? कोणी असा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे का? सामान्य / सश्रध्द/ विवेकवादी / विज्ञानवादी लोकांचे ह्याबाबत काय मत आहे? (ज्याने त्याने आपापली क्याटेगरी ठरवावी ) ;)
वाचने
11693
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
माहित नाही
In reply to माहित नाही by प्रियाली
मनोहर
In reply to मनोहर by भडकमकर मास्तर
अरे बापरे!
विषाचीसुईची अशी परीक्षा न घेणे उत्तम. पण म्हणजे तुम्ही कॅसेट बघून संमोहित झालात की हा डॉक्टर संमोहित करत होता? म्हणजे तुम्हाला काय होते ते बरेचसे कळत होते तर? मला वाटायचे की संमोहित व्यक्तीला आपण संमोहनाखाली काय सांगितले, काय केले ते आठवत नाही. धमुलाही कळत होते का आपल्या अंगावर कोणी उभे आहे ते?In reply to अरे बापरे! by प्रियाली
पण म्हणजे
In reply to पण म्हणजे by भडकमकर मास्तर
मला त्या
संमोहन
In reply to संमोहन by स्वछंदी-पाखरु
हा प्रयोग
In reply to हा प्रयोग by पांथस्थ
हा प्रयोग...
In reply to हा प्रयोग... by धमाल मुलगा
संमोहनाचं जाऊदे....
In reply to संमोहनाचं जाऊदे.... by जे.पी.मॉर्गन
हाण्ण तिच्यायला...
In reply to संमोहनाचं जाऊदे.... by जे.पी.मॉर्गन
मॉर्गन शेठ
In reply to संमोहनाचं जाऊदे.... by जे.पी.मॉर्गन
तर... च्या
In reply to हा प्रयोग... by धमाल मुलगा
संमोहन केल्यावर...
In reply to संमोहन केल्यावर... by एक
वाक्य
मायला
संमोहन..
In reply to संमोहन.. by कवितानागेश
च्यायला
In reply to च्यायला by परिकथेतील राजकुमार
च्यायला....
In reply to च्यायला.... by कवितानागेश
अहो माउ,
In reply to अहो माउ, by पुष्करिणी
उपचार
In reply to उपचार by कवितानागेश
इमेल आयडि
मनोरंजन
In reply to मनोरंजन by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे
In reply to घाटपांडे by भाऊ पाटील
भुरळ
In reply to भुरळ by प्रकाश घाटपांडे
रोचक
In reply to भुरळ by प्रकाश घाटपांडे
मनोहर नाईक
In reply to मनोहर नाईक by प्रियाली
नाईकः
In reply to मनोहर नाईक by प्रियाली
बिका, तू
In reply to मनोहर नाईक by प्रियाली
शाळा की कॉलेज?
In reply to शाळा की कॉलेज? by टिउ
प्राध्यापक नाही
संमोहन...
In reply to संमोहन... by कवितानागेश
>>'मेन्दूत
In reply to संमोहन... by कवितानागेश
खरे तर
In reply to खरे तर by मनीषा
उलट आहे
In reply to संमोहन... by कवितानागेश
चिवचिवाट..??
संमोहन आणि पुन्रजन्म
In reply to संमोहन आणि पुन्रजन्म by योगी९००
लै भारी!
In reply to लै भारी! by धमाल मुलगा
राझ पीछले
संमोहित
In reply to संमोहित by विजुभाऊ
>>स्त्री
अहो
In reply to अहो by सहज
तसा संशय
पूर्वजन्माविषयी.....
In reply to पूर्वजन्माविषयी..... by सूर्यपुत्र
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!
शास्र !!!
In reply to शास्र !!! by अशोक पतिल
फिस्कटला
हा हा हा .लै भारी अनुभव एकेकांचे (धम्या तुला ठोकळा केलता?)
धन्यवाद