सामान्य जनतेपर्यंत पोचायचा मार्ग महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवडला हाये.
जनतेशी संवाद साधता यावा म्हून त्यायनी आबा पाटील्स ब्लॉग या नावाने ते वर्डप्रेस डॉट कॉमवर हजर झाले हायेत. ही एक चांगली सुरुवात झाली हाय असे वाट्टे.
आबा म्हणत्यात ''जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.''
मिपाकरांना आबाच्या नव्या धोरणाबद्दल काय वाट्टे ?
वाचने
2723
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
क माहाती
वर्डप्रेस
In reply to क माहाती by शानबा५१२
मी
शरद
महत्त्वाच
+१
In reply to महत्त्वाच by आळश्यांचा राजा
+२
In reply to +१ by महेश हतोळकर
बडे