ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी
ई टीव्ही मराठी वर सोम- शुक रात्री ९:०० वाजता "श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी" ही मालिका सुरू झालेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाईंनीच ही सुद्धा मालिका बनवली आहे. त्यांची यापूर्वीची मालिका "राजा शिवछत्रपती" ही स्टार प्रवाह वरून प्रसारित व्हायची आणि ती गाजली असून त्याच्या आता डी.व्ही.डी. सुद्धा निघाल्यात.
"श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी"ही मालीका सुद्धा नक्कीच छान जमून आली आहे असे माझे मत आहे.
मालिकेची मला जाणवलेली वैशिष्ट्ये-
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी
जे बघत नसतील त्यांनी ही मालीका बघावी असे सुचवावेसे वाटते.
मिसळपाव वरचे जे सदस्य ही मालीका बघत असतील तर येथे त्या मालिके विषयी, त्यातील पात्रां विषयी, इतर संबंधीत गोष्टी आणि त्या अनुषंगाने मूळ कथा या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव.
वाचने
10410
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
ही मालिका
अरे वा.
In reply to अरे वा. by पक्या
राऊ...
In reply to राऊ... by सविता
हो बरोबर
हो! मला पण
नावे
In reply to नावे by आवडाबाई
"होल अँड
In reply to नावे by आवडाबाई
मस्तानीशी
श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी
In reply to श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी by दिपक
श्या !!!
विशेष रुचली नाही
In reply to विशेष रुचली नाही by मैत्र
सहमत
In reply to सहमत by प्रमोद्_पुणे
+ १, असंच
In reply to सहमत by प्रमोद्_पुणे
१००% सहमत !
In reply to विशेष रुचली नाही by मैत्र
+१
In reply to +१ by जे.पी.मॉर्गन
खोडसाळ
In reply to खोडसाळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
०.००००३ %
In reply to ०.००००३ % by जे.पी.मॉर्गन
असं असेल
हल्लीच्या मुली
In reply to हल्लीच्या मुली by कवितानागेश
पण मस्तानी