आयच्या गावात कटकट !!!
णमस्कार्स लोक्स ,
आज सकाळी उठल्याउठल्या णेहमीप्रमाणे पहिलं काम, मेलबॉक्स खोलला. (२५ नव्या मेल्स). त्यातल्या स्पॅमछाप १५ मेल्स ओपन न करता डिलीट मारल्या. काही फेसबुक अपडेट्स काही जॉब मेल्स पाहुन डिलीट मारल्यावर एक मेल उरला. एका इंजिनियरींग च्या मित्राचा होता. त्यात सात आठ फॉरवर्ड्स दिसले. मेल ओपन केली आणि डोका आउट झाला. त्यात साई बाबांची २ चित्र लावली होती, आणि काही तरी बिण्डोक मजकुर लिहीला होता. समथिंग लाईक "तुमच्या १५ मित्रांना फॉरवर्ड करा , गुडलक तुम्हाला फॉलो करेल. आमक्या ढमक्यानं केलं न त्याला त्या दिवषी संध्याकाळी २ करोड ची लॉटरी लागली. अजुन अशीच काही उदाहरणं.
आणि शेवटी भडक लाल अक्षरात बोल्ड फाँट मधे .... डिलीट करु नका ... नाही तर अभद्र होईल... पुन्हा आलान्या-फलान्याचं उदाहरण, एकानं डिलीट केलं त्याचा बिझनेस बुडाला ..."
अशाच प्रकारचे अजुन काही वेगळे मेल. मग कधी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन तर्फे मेल फॉरवर्ड केल्यावर डॉलर्स अकाउंट्स ट्राण्सफर करायच्या बाता , तर कधी गुडलक साठी वेगवेगळे देव .... जमाणा बदलला साला , मी शाळेत असताना अशीच संतोषी मातेच्या नावानं लिहीलेलं पत्र यायची (कधी कोण बिण्डोक शाळेतंच हातोहात द्यायचा)
मला नेहमी विचार करतो , चला त्यावेळी लहान होतं पब्लिक असतो खुळेपणा एकेकात ! पण आजंही ? आपले मेंदु गहाण टाकतात का ही लोकं ? च्यायला ! कोणता बावळट मेल फॉरवर्ड केल्यामे नशिब फळफळत नसतं , तर ज्यांना फॉरवर्ड केलंय त्यांच्या कडुन आपल्या मेंदुची दिवाळखोरी मात्र शिक्कामोर्तब होते. इकडे कोणी अशा प्रकारचे ग्रेट कारणामे करणारे आहेत काय ? असल्यास ते असल्या मेल्स फॉरवर्ड करताणा कोणता विचार करतात ? त्यांनी आमच्यासारख्यांची तमा न बाळगता खुलेआम लिहावं बिण्धास्त. माझा असा अनुभव आहे त्यांनी जर स्पष्ट लिहीलं तर त्यांना २ करोडाची लॉटरी लागेल नाही लिहीलं तर बॅडलक विल फॉलो यु अँड यु कुड लुज युवर जॉब ..
बाकी अशा बल्क फॉरवर्ड मेल आल्या की मी सरळ रिप्लाय टु ऑल करतो , आणि मैत्रीचे संबंध क्षणभर बाजुला ठेऊन स्पष्ट शब्दांत तासतो. हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको :)
- टारझन@जंगलबुक.कॉम
वाचने
15034
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
तुझ्या सगळ्या प्रतिक्रियांसाठी लाल अक्षरात
In reply to तुझ्या सगळ्या प्रतिक्रियांसाठी लाल अक्षरात by रामदास
डिलीट करु नका ... नाही तर अभद्र होईल..
कालाय तस्मै नमः।
In reply to कालाय तस्मै नमः। by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अर्थातच
In reply to कालाय तस्मै नमः। by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा !!
In reply to हा हा हा !! by टारझन
देव करतो ते भल्यासाठीच!
In reply to देव करतो ते भल्यासाठीच! by राजेश घासकडवी
राजेश, फरक
In reply to हा हा हा !! by टारझन
संपादित
In reply to संपादित by राजेश घासकडवी
ते कोणी
In reply to संपादित by राजेश घासकडवी
"** **" एक
हम नही सुधरेंगे
बहुतेक तु
संगत
ते इ-मेल
खरच लै
उत्तम विषय
हा हा हा
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
>>If you do not send this
असाच एकदा
In reply to असाच एकदा by अर्धवट
धन्यु
In reply to धन्यु by जे.पी.मॉर्गन
I will definitely inform you
In reply to I will definitely inform you by II विकास II
स्वत:बद्दल
In reply to स्वत:बद्दल by मेघवेडा
पण तुला
In reply to स्वत:बद्दल by मेघवेडा
अहो,
छान
टारझना,
टारुपंतां
In reply to टारुपंतां by Nile
टारुपंतां
मस्त रे
ही इमेल उडवलीस की काय तू?
हेतु एकंच
In reply to अवांतरः एक अडचण by पंगा
संपादक
In reply to संपादक by II विकास II
संपादक मंडळ
In reply to संपादक मंडळ by संपादक मंडळ
संपादक
हाहाहा...
व्हायाग्र
In reply to व्हायाग्र by शुचि
चूक!
In reply to चूक! by पंगा
नाही नाही
In reply to नाही नाही by शुचि
काही गल्लत होते आहे का शुचि ?
In reply to चूक! by पंगा
हाहा
In reply to हाहा by मुक्तसुनीत
बीवायओ...
In reply to बीवायओ... by पंगा
पहा ..
In reply to पहा .. by मुक्तसुनीत
लै
In reply to पहा .. by मुक्तसुनीत
बिवी!
In reply to बिवी! by मेघवेडा
काका
In reply to काका by ३_१४ विक्षिप्त अदिती
अनेकविध छटा
Please forward to as many people as you can
In reply to Please forward to as many people as you can by पार्टनर
भारी
हे असलं
In reply to हे असलं by शिल्पा ब
+१!!!!!!