Skip to main content

नटसम्राट...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/06/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.

मंडळी, मला नटसम्राट नाटकातील बेलवलकरांच्या तोंडी असलेला तो क्लायमॅक्सचा प्रसिद्ध डायलॉग हवा आहे. कुणाकडे आहे काय?
लिखित स्वरुपात असला तरी चालेल.


वाचने 2690
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया