मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिती ना बितायी रैना... वाह तात्या!

संजय अभ्यंकर · · काथ्याकूट
वाह तात्या! संगीतातले अल्टिमेट काय असेल ते सारे या गाण्यात आहे. जया, हरीभाई, लता, भूपेंद्र आणी तो आर. डी.! ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!

वाचने 6320 वाचनखूण प्रतिक्रिया 25

पांथस्थ गुरुवार, 06/10/2010 - 23:41
ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!
आता तुम्ही ह्या धाग्याच्या निमीत्ताने मिपाकरांना एकत्र आणु इच्छिता कि काय? अहो खरडिचा माल तुम्ही धाग्यात विणलाय.... - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by पांथस्थ

संजय अभ्यंकर गुरुवार, 06/10/2010 - 23:54
बा पांथस्था, ह्या गाण्याची जादुच अशी कि खरडी ऐवजी धाग्या वर लिहून बसलो! आता हेही गाणे ऐक.. http://www.youtube.com/watch?v=QXmeMDMjx20&feature=related संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by मिसळपाव

पांथस्थ Fri, 06/11/2010 - 00:36
वो शाम कुछ अजीब थी आणि कहिन दुर जब दिन ... हि दोन्ही हृदयाच्या जवळची गाणी आहेत. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

शिल्पा ब Fri, 06/11/2010 - 02:10
इथे लावलेली सगळी गाणी छान आहेत...जुने, थोडे वेगळ्या विषयावरचे आणि विडंबित असे एक गाणे सापडले...कदाचित तुम्हाला आवडेल. http://www.youtube.com/watch?v=ONhVXPh_kvQ&feature=related *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

विसोबा खेचर Fri, 06/11/2010 - 12:13
संजयसाहेब, या गाण्याचे मुखपृष्ठ मी काल रात्री बनविले होते परंतु ते मला न विचारता उडवले गेले.. यापुढे माझ्या आवडत्या गाण्यांबदल, संगीताबद्दल, व्यक्तिचित्रांबद्दल जर काही कधी लिहावसं वाटलंच तर ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन. आपण कृपया तेथे येऊन वाचावे ही विनंती.. तात्या.

संजय अभ्यंकर Sun, 06/13/2010 - 21:24
चर्मवाद्यांचा माफक वा अजीबात वापर न करता संगीतबद्ध केलेली. http://www.youtube.com/watch?v=reZry1IJX9M http://www.youtube.com/watch?v=mTwWlZ3YtZk http://www.youtube.com/watch?v=VleSubof7og http://www.youtube.com/watch?v=R1QNi7W5I8A&feature=related http://www.youtube.com/watch?v=R1QNi7W5I8A&feature=related http://www.youtube.com/watch?v=F2GYKaQDk74 http://www.youtube.com/watch?v=8qXH4344kSs http://www.youtube.com/watch?v=IoRY97p4M6g संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शुचि Mon, 06/14/2010 - 04:01
शोभा गुर्टु - रंगी सारी गुलाबी चुनरीया रे मोहे मारे नजरीया सावरीया रे जावो जी जावो करो ना बतीयां ऐं जी बाली है मोरी उमरीयां रे मोहे मारे नजरीया सावरीया रे http://www.youtube.com/watch?v=GauwBsPkXjw&feature=PlayList&p=6F22BBE59B1BD168&playnext_from=PL&playnext=1&index=15 मला गिरीजा देवींचं जास्त आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Tue, 06/15/2010 - 14:45
आणखी काहि चर्मवाद्य रहित (अथवा माफक ठेका असलेलि) गाणी http://www.youtube.com/watch?v=wstxx7H_9fs http://www.youtube.com/watch?v=w2dnsl2nnFw&feature=related http://www.youtube.com/watch?v=S_VrmXwAv68&feature=PlayList&p=7E4291BB758B5FBA&playnext_from=PL&playnext=1&index=23 http://www.youtube.com/watch?v=fUhvq8jk5mA&feature=fvw संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

शुचि Wed, 06/16/2010 - 05:16
मला आजच्या मारव्यानी विषण्ण केलं. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि गुरुवार, 06/24/2010 - 18:25
अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? - http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0 मला ही फार फार आवडते. पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत. आशा करते त्रुटींसहीत आपल्याला ती आवडेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

विसोबा खेचर गुरुवार, 06/24/2010 - 21:38
अभ्यंकर तुम्हाला ही जयजयवंती कशी वाटते? - http://www.youtube.com/watch?v=9g7BMAwQcZ0
आपण जो दुवा दिलेला आहे तो जयजयवंती रागाचा नसून मधुवंती रागाचा आहे..
पण तात्यांच्या मते त्यात खूप त्रुटी आहेत.
नक्कीच आहेत आणि कुठल्याश्या प्रतिसादात पूर्वी त्या सांगितल्याही आहेत.. गायिकेला अजून बरीच तयारी करायला हवी आहे असं माझं मत..! असो.. कौशिकीचं गाणं चांगलं व्हावं एवढीच इच्छा.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुचि गुरुवार, 06/24/2010 - 21:42
अरे खरच मधुवंती राग आहे :( बरोबर तात्या तुम्ही मला पूर्वी एका प्रतिसादात त्रुटी आहेत म्हणून सांगीतलं होतं. मला गाण्यातलं अजीबात कळत नाही. पण हे गाणं आवडलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

संजय अभ्यंकर Fri, 06/25/2010 - 22:52
तात्यांनी हा राग वे गळा असल्याचे म्हटले आहे. मला रागातले काही कळत नाही. परंतु तबला शिकत असताना, आमच्या गुरुवर्यांनी, उत्तम संगीताच्या तालावर रियाझ करवून घेतल्या मुळे उत्तम संगीतासाठी तन-मन व कान तयार झाले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मीनल गुरुवार, 06/24/2010 - 19:25
हा धागा उत्तम आहे. वाचन खूण साठवली आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/