संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला लवकरात लवकर फाशी द्यावे अशी वारंवार मागणी करणार्या आणि त्या निमित्ताने सरकारवर तोंडसूख घेणार्या कट्टर देशभक्त भाजपने, "अफजल गुरूला फाशी देऊ नये" असे प्रतिपादन राज्यसभेत करणार्या आणि इंदिरा गांधींच्या मारेकर्यांची तसेच जेसिका लालचा खुनी काँग्रेसी मनु शर्मा तसेच हर्षद मेहता आदि इतर अनेक गुन्हेगारांची वकिली करणार्या राम जेठमलानी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. :O X( >:)
राम जेठमलानी यांनी २००४ मध्ये पंतप्रधान वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अलिकडेच त्यांनी पुनः भाजप मध्ये प्रवेश करण्याची आणि राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती . त्यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
Politics makes strange bedfellows हे सत्य पुन्हा दिसून आले.
वाचने
9917
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजंच
काय सांगता ?
In reply to आजंच by टारझन
खरे आहे
जो शब्द
In reply to खरे आहे by आनंदयात्री
छ्या...
ह्म्म्म्म
८६ वर्षांच्या वृद्धाला
हा हा हा...
In reply to ८६ वर्षांच्या वृद्धाला by प्रियाली
कदाचीत
In reply to ८६ वर्षांच्या वृद्धाला by प्रियाली
तो आप
In reply to कदाचीत by विकास
कोल्हापुरात
In reply to ८६ वर्षांच्या वृद्धाला by प्रियाली
>>अनेक
हे
In reply to >>अनेक by शुचि
>>>>मुंह मे
In reply to हे by विजुभाऊ
अफजल
In reply to >>>>मुंह मे by अवलिया
चला या
In reply to अफजल by नितिन थत्ते
निषेध
++१
In reply to निषेध by समंजस
चालायचच....
In reply to ++१ by धमाल मुलगा
राजनिती
१००
भाजपऐवजी
In reply to १०० by नितिन थत्ते
+१
In reply to भाजपऐवजी by इनोबा म्हणे
च्यायला ..
In reply to +१ by नितिन थत्ते
आत्ता
In reply to +१ by नितिन थत्ते
हा हा हा...
In reply to आत्ता by अवलिया
हम्म
In reply to +१ by नितिन थत्ते
तो तर मी
In reply to हम्म by इनोबा म्हणे
फक्त एरवी
In reply to तो तर मी by नितिन थत्ते
>>फक्त एरवी
In reply to तो तर मी by नितिन थत्ते
आणि, अट्टल
In reply to >>फक्त एरवी by धमाल मुलगा
_/\_ अगाध
In reply to आणि, अट्टल by II विकास II
तुमचे
In reply to आणि, अट्टल by II विकास II
हा हा हा
In reply to तुमचे by मेघवेडा
पाढा
+१
In reply to पाढा by विकास
+१
In reply to +१ by इनोबा म्हणे
+१ ************************
In reply to पाढा by विकास
सर्व पक्ष
१००००% सहमत
In reply to सर्व पक्ष by Pain