विज्ञानवाद्यांना खुल्लमखुल्ला आव्हान!! बोला करताय?
- - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
- - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
- - तसे त्या शाळांना कळवावे
- - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
- - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
- - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
- - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
- - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
- - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
- - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
- - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत. विज्ञानवादी प्रकल्प म्हंटल्यावर याची अडचण होऊ नये!
In reply to हे by सहज
In reply to हे by सहज
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to ओके by गुंडोपंत
In reply to हे by सहज
In reply to उत्तम उपक्रम by अक्षय पुर्णपात्रे
In reply to चांगला उद्देश by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वाटली? by गुंडोपंत
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवहीIn reply to चांगली by पाषाणभेद
In reply to बरे झाले by आनंदयात्री
In reply to बरे झाले by आनंदयात्री
In reply to आदरणीय गुंडोपंत by मिसळभोक्ता
In reply to आदरणीय गुंडोपंत by मिसळभोक्ता
In reply to अहो by गुंडोपंत
इंग्रजी सोडा हो! मला तर मराठीही धड कळत नाही!!!मग सोडून द्या की ... येवढं करण्यापेक्षा सगळ्यां लहान मुलांना इंग्लिश आणि मराठीही शिकवणं जास्त सोपं!! Catch them young to teach English too! अदिती
In reply to अहो by गुंडोपंत
In reply to आपले तुपले जमले by मिसळभोक्ता
In reply to आपले by गुंडोपंत
In reply to आपले तुपले जमले by मिसळभोक्ता
In reply to मला साधे by महेश हतोळकर
In reply to इथे by गुंडोपंत
In reply to टॉईज by महेश हतोळकर
In reply to टॉईज by महेश हतोळकर
In reply to या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत by रामदास
- हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावेमहाराष्ट्रात किती मराठी शाळा आहेत? किती शाळा संगणक वापरतात? सध्या विद्यार्थ्यांना संगणक/इंटरनेट किती सहज उपलब्ध होतात? ह्याची आकडेवारी कुठे मिळेल? नंतरच काही चर्चा करता येइल. P = NP
In reply to "गुंडोपतां by Nile
In reply to काय? by गुंडोपंत
In reply to काय? by गुंडोपंत
In reply to We Appreciate your concern for Marathi. by मन
In reply to एक प्रयत्न by मिसळभोक्ता
यू अँड यू ऑल, म्हणजे "तू आणि तुम्ही सर्व"ते टेक्सास कडच्या यॉल चं फसलेलं भाषांतर असावं. मी चुकून S*** baba असं वाचलं...
तुमच्यात हिम्मत असेल तर गुंडोपंत स्वतः मदतीला तयार आहेत.तुम्ही काय काय करणार ते सांगा..मी फार तर विज्ञानपर(रसायनशास्त्र वर जास्त चांगला) लेख लिहु शकतो तुम्ही काढलेल्या साईट्वर. आणि तुम्ही बोलताय ना ते प्रयत्न शाळेत व्हायला हवेत....राव ही अमेरीका नाही जिथे शाळेतली मुल इंटरनेट्वर आभ्यास करतात. आणि शाळेतली मुल मराठीतच अडकुन न रहावी ही इच्छा.......कारण जेव्हा तुम्ही विज्ञान बोलता तेव्हा तुम्हाला परभाषेचे ज्ञान हे असावेच लागते..कारण जवळ्जवळ सर्वच उपयुक्त माहीती(विज्ञान संबधी) ही ईंग्लिश मधेच आहे. मराठीचा अभिमान बोलायला बरा वाटतो हो.........पण हीच मुल आपल म्हणन उद्या जगाला कस पटवतिल,कसा आपला एखादा शोध,कल्पना जगाला समजावतिल??? बाकी आपला प्रयत्न प्रामाणिक असेल तर त्याला माझ्या खुप शुभेच्छा! ************************************************* You want to cope with 'Global Warming'? Then ban porn movies!!
In reply to तुमच्यात by शानबा५१२
In reply to खरंच की!!! by रामपुरी
In reply to माहीती by शानबा५१२
In reply to बिचारे विज्ञानवादी... by राजेश घासकडवी
In reply to बिचारे विज्ञानवादी... by राजेश घासकडवी
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
In reply to मराठी आज by llपुण्याचे पेशवेll
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
In reply to तुम्हाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
In reply to मराठी ही by राजेश घासकडवी
In reply to नाही झेपत तर... by गुंडोपंत
की मी अंधश्रद्धेच्या चर्चांपासून लगेच दूर जाईन! ही माझी हमी!दूर जाऊन बघा ही केवळ सूचना होती. नसेल जायचं तर र्हायलं. तुमची न्युईसन्स व्हॅल्यू इतकी काही नाही. राजेश
In reply to उपक्रमावर by प्रियाली
In reply to वाचले नाही वाटते? by गुंडोपंत
शैक्षणिक क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या विवेकवादी विज्ञानवाद्यांची आणि अभियांत्रीकीत कौशल्ये असलेल्यांची हिम्मत कळली!हुश्श! मी अंगाला लावून घेत नाही हं! #o
In reply to जमेल त्या प्रकारे मदत करणार होतो by धनंजय
In reply to काढले? by गुंडोपंत
In reply to थोडा घोळ होतोय by विशाल व्यास
In reply to प्रतिसाद वाचलेले नाहीत by विनायक पाचलग
हे