दुर्ग आणि ढाकोबा यांच्यातले अंतर किती आहे? (म्हणजे किती वेळ लागतो चालत ?) दुर्गला जाण्यासाठी डोणेदार आणि खुटेदार असे दोन घाटरस्ते आहेत असे कळले. ते कितपत अवघड आहेत? म्हणजे क्लाईम्ब आहे की नुसतीच दमछाक करणारी वाट आहे. (खुटेदार ला सहा सहा फूटाच्या अंतरावर खिळे मारलेत असं ऐकलंय म्हणून विचारतो आहे.) ढाकोबाहून दार्या घाटातून कोकणात उतरण्यासाठी किती वेळ लागतो ? आणि तो घाटरस्ता कितपत अवघड आहे ? दुर्गजवळ्चे मंदिर मुक्कामास योग्य आहे का ?
('डोंगरयात्रा' चाळून पाहिलं पण त्यात वाट कितपत अवघड आहे ते दिलेले नाही. ) ढाकोबा ते आंबोली हे अंतर किती आहे ?
-माहितगारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
1627
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुर्ग ते