एका सहकार्याला मस्कत- ओमान येथे नोकरीची संधी चालुन आली आहे, त्या संदर्भात काही माहीती हवी होती.
- या ठीकाणचे एकंदर सामाजीक वातावरण कसे आहे?
- दोन मुले व दोन वयस्क यांना मध्यम्वर्गीय सुखवस्तु जीवनासाठी दर महीना किती रियाल लागतात?
- कायदा- सुव्यवस्था कशी आहे?
- भारतीय समाज कीतपत आहे? शिक्षणाची सोय कशी आहे?
वाचने
2171
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मि.पा चेच
सुरेख
धन्यवाद,
In reply to सुरेख by सन्जोप राव
सोप्या
छान
In reply to सोप्या by पर्नल नेने मराठे